Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
  • Audiolibro

    Virus - Pune S01E04

    de Daniel Åberg ...
    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 4 - Virus

    Completo

    49 minutos

    संपूर्ण रात्र अपार्टमेंटच्या टेरेसजवळच्या पॅसेजमध्ये काढल्यावर मोठ्या मुष्कीलीनं अखेर नेहा आणि मायरा त्यांच्या घरात शिरतात. पण घरात त्यांच्यासमोर नक्की काय वाढून ठेवलंय? दिव्याच्या घरात ज़बरदस्ती घुसलेल्या त्या विचित्र माणसामुळे तिला दुसऱ्या मजल्यावरच्या तिच्या गॅलरीतून खाली उडी मारावी लागते. पण दिव्याच्या जीवावर बेतलेलं संकट खरंच टळलंय? ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Virus - Pune S01E06

    de Daniel Åberg ...
    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 6 - Virus

    Completo

    43 minutos

    नेहा आणि मायराच्या घरी दिव्या आल्यानं त्या तिघींचीही हिंमत आता वाढलीय. पण आजूबाजूची परिस्थिती आहे त्यापेक्षा बिघडणारे याची त्यांना खरंच जाणीव आहे? पौड फाट्याजवळ एका उंच टॉवरला आग लागल्यानं नेमका काय प्रकार आहे ते बघायला दिव्या एकटीच तिकडं चाललीय. पण ती एकटी नाहीये. तिच्या मागावर कुणीतरी आहे. ती या संकटातून बाहेर पडेल? ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Virus - Pune S01E05

    de Daniel Åberg ...
    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 5 - Virus

    Completo

    43 minutos

    नेहा आणि मायरा घरात येऊन थोडं टेकत नाहीत तोच दारावर कुणाची तरी टकटक झालीय. आता कुठलं संकट दाराशी येऊन ठेपलंय या विचारानं नेहा भितीनं शहारलीय. एखाद्या वाट चुकलेल्या कोकरासारखा सचिन शहरातल्या दिसेल त्या रस्त्यांवर फिरतोय. इतक्यात त्याला एक माणूस दिसल्यानं तो काहीतरी मदतीच्या आशेनं त्याच्या मागोमाग जातो तर अचानक त्या माणसाला कुणीतरी गोळी घालतं. ते भयंकर दृश्य बघून तिथून जीव खाऊन पळतानाही सचिनच्या मन ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Virus - Pune S01E08

    de Daniel Åberg ...
    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 8 - Virus

    Completo

    45 minutos

    सुपरमार्केटमध्ये अचानक झालेल्या स्फोटातून मायरा अगदी थोडक्यात बचावलीय. बाहेर प्रत्येक पावलावर असणाऱ्या धोक्यांमुळे ते सगळे शिवण्यातल्या एका फर्निचरच्या मॉलमध्ये लपतात. काही खायला मिळतंय का हे पाहायला दिव्या जवळच्या एका गोदामात जाते. नेमकं तेव्हाच एका मिलिट्री ट्रकमधून दोन शस्त्रसज्ज माणसं तिथं येऊन धडकतात. दिव्या त्यांच्यापासून वाचेल की त्यांच्या तावडीत सापडेल? ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Virus Pune S02E03

    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 13 - Virus

    Completo

    47 minutos

    कमांडर गौरवनं आणि त्याच्या बेसवरच्या टीमनं नेहा-मायराला पकडत दोघींना ताब्यात घेतलंय. त्यानं मायराबद्दल नेहाला जे काही सांगितलंय त्यानं ती उन्मळून पडलीय. दुसरीकडं सचिनला मायराबद्दल एक नवीन अपडेट मिळालाय. पण ते मायरापर्यंत पोचायच्या आधीच गौरवनं त्यांच्यावर एक मिशन सोपवलंय. ते पूर्ण केलं तर आणि तरच ते चौघंही जिवतं राहणारेत! ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Virus Pune S02E01

    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 11 - Virus

    Completo

    37 minutos

    नेहाच्या मुलीला मायराला आर्मीच्या काही अज्ञात लोकांनी किडनॅप केलं असून, तिला काहीही करून आपल्या लेकीपर्यंत पोचायचंय. पण संकटांची मालिका काही थांबायला तयार नाहीये. आता तर शहरातली भटकी कुत्रीही पिसाळलीयंत. अशात दिव्याला मायरापर्यंत पोचायची एक आयडिया सुचते. ते खरंच पोचू शकतील मायरापर्यंत? ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Virus Pune S02E05

    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 15 - Virus

    Completo

    37 minutos

    कमांडर गौरवच्या माणसासोबत विक्रमसोबत दिव्या संतोष आधी राहायचा त्या कोरेगाव पार्क परिसरातल्या अपार्टमेंटपाशी पोचलीय. पण तिथं त्या दोघांवरही कुणीतरी घात लावून बसलंय. ते दोघं या जिवाच्या संकटातून खरंच वाचतील? ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Virus Pune S02E10

    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 20 - Virus

    Completo

    47 minutos

    डॉक्टरीणबाईंना काहीही करून दिव्याला परत बेसवर न्यायचंय. त्यामुळं त्या सचिनची धाकटी बहिण गौरी जिवंत असल्याचं सांगत तिचा ठावठिकाणा सांगतात. त्यामुळं ते सगळेजण गौरीचा शोध घ्यायला लागतात. गौरी खरंच सापडेल? तिच्या शोधातून आणखी कोणते गौप्यस्फोट होणारेत? या व्हायरसनं फक्त पुणं उध्वस्त झालंय की बाहेरचं जगंही नामशेष झालंय. तसं असेल तर मग दिव्याला दिसलं ते काय होतं? ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Virus Pune S02E07

    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 17 - Virus

    Completo

    42 minutos

    कमांडर गौरव मायराला थेट ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेलाय. नेहा तिच्यासोबत असली तरी हे जे काही सुरूय ते योग्य नाहीये हे तिला कळून चुकलंय. मायराच्या शरीरातून त्यांना हवं ते सँपल मिळवण्यासाठी योग्य तयारी नसतानाही ते तिच्या शरीराची चिरफाड करणारेत. इकडं सचिनला डांबलेलं तिथून तो कसातरी सटकलाय. मायरावर बेतलेल्या या जिवघेण्या संकटातून सचिन तिला खरंच सोडवू शकेल? ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Virus Pune S02E04

    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 14 - Virus

    Completo

    43 minutos

    मायरा ही नेहाला तिच्या आधीच्या नवऱ्यापासून म्हणजेच संतोषपासून झालेली असल्यानं संतोषला शोधून काढण्याच्या अशक्यप्राय मिशनवर गौरवनं दिव्याला पाठवलंय. पण या मिशनमध्ये दिव्याला आणखी एक अग्नीदिव्य पार पाडायचंय. तिला एक मोठा ब्लास्ट घडवून आणायचाय. ती हे खरंच करू शकेल? ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Virus Pune S02E06

    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 16 - Virus

    Completo

    43 minutos

    मायरावर काही टेस्ट करायच्या कारण देत गौरव आणि त्याची माणसं तिला एकटीला घेऊन जायला आलेत. पण नेहाला यात काहीतरी काळंबेरं वाटत असल्यानं तिनं याला कडाडून विरोध केलाय. गौरव तिचं म्हणणं ऐकेल? दुसरीकडे दिव्या नेहाच्या आधीच्या नवऱ्यापर्यंत संतोषपर्यंत पोचलीय पण त्या दोघांच्या मागं गौरवची लोकं लागलीयंत. ते दोघं यातून सहीसलामत सुटतील? ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Virus Pune S02E09

    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 19 - Virus

    Completo

    42 minutos

    गौरवच्या माणसांनी दिव्याला आणि संतोषला सोडलं की नेहा आणि सचिन त्याच्या पुतणीला सुखरूप सोडतील असं डील त्यांच्यात झालंय. यासाठी मध्यवर्ती अशा विद्यापीठाच्या स्पॉटवर ते पोचलेही आहेत. हे मिशन यशस्वीपणे पार पडतंय असं वाटत असतानाच त्यांच्यातल्या कुणालातरी अचानक व्हायरसचं इन्फेक्शन झालंय. ती व्यक्ती नेमकी कोणंय? आतापर्यंत अनइन्फेक्टेड राहिलेल्या या मनुष्याला अचानक कसंकाय व्हायरसनं गाठलंय? ... Leer más

    $3.99 USD