Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
  • Audiolibro

    Virus - Pune S01E04

    de Daniel Åberg ...
    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 4 - Virus

    Completo

    49 minutos

    संपूर्ण रात्र अपार्टमेंटच्या टेरेसजवळच्या पॅसेजमध्ये काढल्यावर मोठ्या मुष्कीलीनं अखेर नेहा आणि मायरा त्यांच्या घरात शिरतात. पण घरात त्यांच्यासमोर नक्की काय वाढून ठेवलंय? दिव्याच्या घरात ज़बरदस्ती घुसलेल्या त्या विचित्र माणसामुळे तिला दुसऱ्या मजल्यावरच्या तिच्या गॅलरीतून खाली उडी मारावी लागते. पण दिव्याच्या जीवावर बेतलेलं संकट खरंच टळलंय? ... Leer más

    $3.89 USD

  • Audiolibro

    Virus - Pune S01E06

    de Daniel Åberg ...
    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 6 - Virus

    Completo

    43 minutos

    नेहा आणि मायराच्या घरी दिव्या आल्यानं त्या तिघींचीही हिंमत आता वाढलीय. पण आजूबाजूची परिस्थिती आहे त्यापेक्षा बिघडणारे याची त्यांना खरंच जाणीव आहे? पौड फाट्याजवळ एका उंच टॉवरला आग लागल्यानं नेमका काय प्रकार आहे ते बघायला दिव्या एकटीच तिकडं चाललीय. पण ती एकटी नाहीये. तिच्या मागावर कुणीतरी आहे. ती या संकटातून बाहेर पडेल? ... Leer más

    $3.89 USD

  • Audiolibro

    Virus - Pune S01E05

    de Daniel Åberg ...
    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 5 - Virus

    Completo

    43 minutos

    नेहा आणि मायरा घरात येऊन थोडं टेकत नाहीत तोच दारावर कुणाची तरी टकटक झालीय. आता कुठलं संकट दाराशी येऊन ठेपलंय या विचारानं नेहा भितीनं शहारलीय. एखाद्या वाट चुकलेल्या कोकरासारखा सचिन शहरातल्या दिसेल त्या रस्त्यांवर फिरतोय. इतक्यात त्याला एक माणूस दिसल्यानं तो काहीतरी मदतीच्या आशेनं त्याच्या मागोमाग जातो तर अचानक त्या माणसाला कुणीतरी गोळी घालतं. ते भयंकर दृश्य बघून तिथून जीव खाऊन पळतानाही सचिनच्या मन ... Leer más

    $3.89 USD

  • Audiolibro

    Virus - Pune S01E08

    de Daniel Åberg ...
    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 8 - Virus

    Completo

    45 minutos

    सुपरमार्केटमध्ये अचानक झालेल्या स्फोटातून मायरा अगदी थोडक्यात बचावलीय. बाहेर प्रत्येक पावलावर असणाऱ्या धोक्यांमुळे ते सगळे शिवण्यातल्या एका फर्निचरच्या मॉलमध्ये लपतात. काही खायला मिळतंय का हे पाहायला दिव्या जवळच्या एका गोदामात जाते. नेमकं तेव्हाच एका मिलिट्री ट्रकमधून दोन शस्त्रसज्ज माणसं तिथं येऊन धडकतात. दिव्या त्यांच्यापासून वाचेल की त्यांच्या तावडीत सापडेल? ... Leer más

    $3.89 USD

  • Audiolibro

    Virus - Pune S01E03

    de Daniel Åberg ...
    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 3 - Virus

    Completo

    40 minutos

    आपल्या आई-बाबांसोबत आणि धाकट्या बहिण-भावासोबत पुण्याला यायला निघालेला सचिन पुण्यात पोचलाय खरा. पण तो एकटाय. हे शहर, इथले सुनसान रस्ते आणि त्वचित दिसणारी माणसं हे सगळंच त्याला खूप विचित्र वाटतंय. इतक्या मोठ्या निर्जन शहरात तो एकटा तगू शकेल? जवळजळ चोवीस तास गाढ़ झोपलेल्या दिव्याला अखेर जाग आलीय. पण ती पूर्ण जागी व्हायच्या आतच तिच्या घरात कुणीतरी बळजबरी घुसायचा प्रयत्न करतंय. या जीवघेण्या संकटातून ती ... Leer más

    $3.89 USD

  • Audiolibro

    Virus - Pune S01E02

    de Daniel Åberg ...
    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 2 - Virus

    Completo

    54 minutos

    नेहा आणि मायरा कितीतरी वेळ गोखले हॉस्पिटलच्या ओपीडीच्या वेटिंग रूममध्ये बसून त्यांचा नंबर यायचा वाट बघताहेत. पण हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटचं प्रमाण प्रचंड वाढलंय. इतक्यात काही कळायच्या आत ताटकळत बसलेले काही पेशंट एकमेकांना भिडतात आणि हॉस्पिटलमधला कोलाहल एकदम वाढतो. विदर्भातून आपल्या फॅमिलीसह पुण्यात कायमचं शिफ़्ट होत असलेल्या लहानग्या सचिनला वाटतंय की या मोठ्या शहरात आलं की आपले जगण्याचे सगळे प ... Leer más

    $3.89 USD

  • Audiolibro

    Virus - Pune S01E07

    de Daniel Åberg ...
    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 7 - Virus

    Completo

    44 minutos

    नेहा, मायरा आणि दिव्याला अचानक सचिन येऊन मिळाल्यानं त्यांची ताकद वाढलीय. पण दुसरीकडे जगण्याच्या लढाईतली संकटंही प्रत्येक क्षणागणीक वाढताहेत. शहरात लोकांना थेट गोळ्या घालण्यात येत असल्यानं त्यांना काही करून पुण्याबाहेर पडायचंय. पण पुण्याबाहेर पडायचे सगळे रस्ते बंद केले असल्यानं ते कसेतरी एका सुपरमार्केटपाशी पोचलेत. पण तिथे एक ट्रॅप आहे, जो मायराच्या जीवावर बेतलाय. छोटी मायरा त्यातून वाचेल? ... Leer más

    $3.89 USD

  • Audiolibro

    Virus - Pune S01E09

    de Daniel Åberg ...
    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 9 - Virus

    Completo

    53 minutos

    मिलिट्री ट्रकमधून उतरलेले ते दोन बंदुकधारी दिव्या लपलेली त्या गोदामात शिरणार इतक्यात नेहा तिला मिळालेली एक होंडा सिटी घेऊन भरधाव वेगात त्यांच्या दिशेनं येते आणि त्यांच्यापैकी एकाला उडवते. नेहाचा प्लॅन त्यांचं लक्ष विचलित करून दिव्याला त्यांच्या तावडीतून वाचवण्याचा आहे. पण ती खरंच दिव्याला वाचवू शकेल? कारण जिवंत उरलेला एकमेव बंदूकधारी नंतर काहीच वेळात आतल्या ट्रकमध्ये लपलेल्या दिव्याला शोधून काढतो. ... Leer más

    $3.89 USD

  • Audiolibro

    Virus - Pune S01E10

    de Daniel Åberg ...
    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 10 - Virus

    Completo

    55 minutos

    मायरा आणि सचिन फर्निचर मॉलमध्ये एकटेच असताना एक माणूस अचानक खिडकीची काच फोडून आत शिरतो. मायरा-सचिन त्या माणसाच्या तावडीतून सुटतील? इकडे तो दिव्याच्या जीवावर उठलेला बंदूकधारी आता दिव्या आणि नेहाच्या कैदेत आहे. पण काहीतरी अघटीत घडणारे अशी शंका त्यांना येतीय. दिव्या त्या बंदूकधाऱ्याकडून माहिती काढून घेत असतानाच मायराचा किडनॅपर तिला घेऊन तिथं येतो. त्याच्या तावडीतून मायराला सोडवण्यापूर्वीच मगाचचा मिल ... Leer más

    $3.89 USD

  • Audiolibro

    Virus - Pune S01E01

    de Daniel Åberg ...
    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 1 - Virus

    Completo

    49 minutos

    पुण्यातला खरं तर तो एक नेहमीसारखा दिवस होता. पण नेहाला बँकेत गेल्यापासूनच काहीतरी बिनसल्यासारखं वाटत होतं. इतक्यात तिला मुलीच्या मायराच्या डेकेअरमधून अचानक फोन आल्यानं तिला अर्जंट तिकडं जावं लागतं. पण टू व्हिलरवरून तिकडं जात असताना तिचा बेकार अॅक्सिडेंट होतो. आजूबाजूला जे काही सुरूय त्यातलं तिला काहीच कळत नाहीये. शहरातले रस्ते सुनसान आहेत, बाहेर चिटपाखरूही नाहीये. हे पुणं तिच्या ओळखीचंच नाहीये! ... Leer más

    $3.89 USD

  • Audiolibro

    Virus Pune S02E01

    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 11 - Virus

    Completo

    37 minutos

    नेहाच्या मुलीला मायराला आर्मीच्या काही अज्ञात लोकांनी किडनॅप केलं असून, तिला काहीही करून आपल्या लेकीपर्यंत पोचायचंय. पण संकटांची मालिका काही थांबायला तयार नाहीये. आता तर शहरातली भटकी कुत्रीही पिसाळलीयंत. अशात दिव्याला मायरापर्यंत पोचायची एक आयडिया सुचते. ते खरंच पोचू शकतील मायरापर्यंत? ... Leer más

    $3.89 USD

  • Audiolibro

    Virus Pune S02E07

    Narrado por Mukta Barve ...
    Series Audiolibro 17 - Virus

    Completo

    42 minutos

    कमांडर गौरव मायराला थेट ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेलाय. नेहा तिच्यासोबत असली तरी हे जे काही सुरूय ते योग्य नाहीये हे तिला कळून चुकलंय. मायराच्या शरीरातून त्यांना हवं ते सँपल मिळवण्यासाठी योग्य तयारी नसतानाही ते तिच्या शरीराची चिरफाड करणारेत. इकडं सचिनला डांबलेलं तिथून तो कसातरी सटकलाय. मायरावर बेतलेल्या या जिवघेण्या संकटातून सचिन तिला खरंच सोडवू शकेल? ... Leer más

    $3.89 USD