Skip to main content

Shopping Cart

You're getting the VIP treatment!

Item(s) unavailable for purchase
Please review your cart. You can remove the unavailable item(s) now or we'll automatically remove it at Checkout.
itemsitem
itemsitem

Recommended For You

Loading...
  • Audiobook

    Accidental Date

    Narrated by Rushikesh Nikam, Simran Said ...

    Unabridged

    45 min

    प्रेम जुळायला स्वभाव जुळावे लागतात असं म्हणतात, पण जर नेमके स्वभावातले 'दोष' जुळले तर? दोन टोकाची माणसं - दोघेही तितकेच रागीट आणि दोघेही तितकेच फटकळ! नको तिथे स्पष्ट बोलण्याची दोघांमध्ये कळ. आता ही दोन वादळं एकाच नाटकात नायक-नायिका म्हणून काम करत असतील तर? नाटकाचा प्रयोग रंगेल की तालमीतच ठिणग्या उडतील? या अहंकाराच्या लढाईत त्या बिचाऱ्या दिग्दर्शकाचा काय खेळ होईल? आणि 'accidental date' म्हणजे काय? ... Read more

    $7.99 USD

  • Audiobook

    Chetkinicha Shodh S01E06

    Narrated by Meghana Erande ...
    Series Audiobook 6 - Chetkinicha Shodh

    Unabridged

    30 min

    मॅडी आणि टिकू सापाने साराला सोडवलं, पण गुहेच्या तोंडाशी असलेला म्हाकुर एकदम झडप घालून सारा आणि मॅडीच्या दिशेनंच यायला लागला. "तुम्ही पळा इथून." टिकू साप जोरात ओरडला. पण मॅडी म्हणाला, "टिकू तू आम्हाला इतकी मदत केली आहेस, तुला सोडून नाही जाणार आम्ही!" सारा आणि मॅडी म्हाकुराच्या गुहेतून सुटणार का? म्हाकुर त्यांना काय करेल? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Right Swipe - E04

    Narrated by Yashpal Sarnath ...
    Series Audiobook 4 - Right Swipe S01

    Unabridged

    10 min

    अक्षय आपले मेसेज मित्राला दाखवून त्याच्याकडून सल्ला घेतो हे मंजिरीला समजतं. तिला धक्का बसतो. त्यानंतर अक्षय तिला स्पष्टिकरणही देतो. पण मंजिरीच्या उत्तरावर त्याला आश्चर्य वाटतं. ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Paricha Bakshis

    Narrated by Prasad Barve ...
    Series Audiobook 6 - चांगल्या सवयींच्या गोष्टी (वय वर्ष - ५-६)

    Unabridged

    13 min

    मल्हारला सॉरी, थॅंक्यू म्हणायची सवय नाही. आई आणि आजीने सांगितलेलं तो ऐकत नाही. पण मग एक दिवस आजी त्याला एक गोष्ट सांगते. मदत केल्यावर परीकडून बक्षीस मिळवणा-या एका मुलाची भारी गोष्ट! ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Right Swipe - E05

    Narrated by Yashpal Sarnath ...
    Series Audiobook 5 - Right Swipe S01

    Unabridged

    10 min

    महेशसोबत बिअर पिताना अक्षयला सारखे मंजिरीचे मेसेजेस येत होते. त्याला तिच्या बोलण्यातल्या अगदी लहानसहान गोष्टी आवडत होत्या. पण बिअर पिऊन असलेला अक्षय भाबडेपणामध्ये काही भलतंच बोलायला लागतो. ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Chetkinicha Shodh S01E08

    Narrated by Meghana Erande ...
    Series Audiobook 8 - Chetkinicha Shodh

    Unabridged

    25 min

    झ-याचं जादूई पाणी पिऊन हवेत उडणारा मॅडी आणि मोठ्या पक्षिणीच्या घरट्यात अडकलेली सारा एकमेकांना शोधू शकतील का? त्यांची थोडक्यात चुकामूक झाली तर? ते एकमेकांना शोधूच शकले नाहीत तर? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Prem - Sangli Style

    Narrated by Rushikesh Nikam ...
    Series Audiobook 3 - Love Letters from Maharashtra

    Unabridged

    10 min

    सांगली जिल्ह्यातल्या हरिपूर गावातली पोरच लै भन्नाट, एकदा प्रेमात पडली की कोणाला ऐकत नाहीत. लै गोड बोलतो म्हणून ज्याचं नावत पेढ्या तो पडलाय एकीच्या प्रेमात आणि पहिल्यांदाच तिला लिहतोय पत्र……. ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Right Swipe - E07

    Narrated by Yashpal Sarnath ...
    Series Audiobook 7 - Right Swipe S01

    Unabridged

    12 min

    मंजिरी आणि अक्षय आता दिवस दिवसभर बोलायला लागतात. दिवसभरातल्या लहानसहान गोष्टी एकमेकांशी शेअर करता करता ते जवळ येत जातात. पण महेश अक्षयला काही भलताच सल्ला देतो आणि अक्षय काही भलतं करून बसतो. ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Dhappa

    Narrated by Meghana Eranade ...
    Series Audiobook 7 - चांगल्या सवयींच्या गोष्टी (वय वर्ष - ५-६)

    Unabridged

    16 min

    माहेलकाच्या एका चुलत बहिणीला कचरा रस्त्यात टाकायची सवय आहे. 'काही होत नाही गं, चालतंय गं' असं म्हणून कचरा टाकणा-या त्या चुलत बहिणीची एक दिवस मात्र भारी मजा होते! कचऱ्यामुळे नक्की काय काय गंमती - जमती होतात ते ऐका मेघना एरंडेच्या आवाजात ! ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Bhuyaratali Safar

    Narrated by Neha Ashtaputre ...
    Series Audiobook 18 - Pari Katha

    Unabridged

    27 min

    . यावेळी लपाछपी खेळताना मल्हारला गडावर एक असं भुयार सापडलय जे कोणालाच माहीत नाही. . पण त्या भुयारात लपायला गेल्यावर बाहेर पडायचा रस्ताच त्याला सापडत नाही. आता मल्हार काय करेल? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    100 Pani Nibandha

    Narrated by Meghana Erande ...
    Series Audiobook 29 - Bedtime Stories - Shivgad Village

    Unabridged

    13 min

    Bed time stories for children - Shivagad Village ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Chetkinicha Shodh S01E09

    Narrated by Meghana Erande ...
    Series Audiobook 9 - Chetkinicha Shodh

    Unabridged

    21 min

    मोठ्या मुश्किलीने एकमेकांना भेटलेले सारा आणि मॅडी आता चेटकिणीला शोधू शकतील का? मोठ्या बेडकांच्या तावडीत सापडल्यावर आणि बांधून घालणा-या झाडांजवळ आल्यावर त्यांच्यासमोरची संकटं अजून संपली नाहीत असंच त्यांना वाटतं. पण तेवढ्यात एक चमत्कार होतो. ... Read more

    $3.99 USD