Skip to main content

Panier

Vous profitez des avantages réservés aux VIP !

Article(s) non disponible(s) à la vente
Veuillez vérifier votre panier. Vous pouvez supprimer le ou les articles qui ne sont pas disponibles maintenant ou nous les supprimerons automatiquement au moment du règlement de la commande.
articlesarticle
articlesarticle

Recommandé pour vous

Loading...
  • Livre audio

    Accidental Date

    Version Longue

    45 min

    प्रेम जुळायला स्वभाव जुळावे लागतात असं म्हणतात, पण जर नेमके स्वभावातले 'दोष' जुळले तर? दोन टोकाची माणसं - दोघेही तितकेच रागीट आणि दोघेही तितकेच फटकळ! नको तिथे स्पष्ट बोलण्याची दोघांमध्ये कळ. आता ही दोन वादळं एकाच नाटकात नायक-नायिका म्हणून काम करत असतील तर? नाटकाचा प्रयोग रंगेल की तालमीतच ठिणग्या उडतील? या अहंकाराच्या लढाईत त्या बिचाऱ्या दिग्दर्शकाचा काय खेळ होईल? आणि 'accidental date' म्हणजे काय? ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Right Swipe - E04

    par Rushikesh Nikam ...
    Lu par Yashpal Sarnath ...
    Collections Livre audio : 4 - Right Swipe S01

    Version Longue

    10 min

    अक्षय आपले मेसेज मित्राला दाखवून त्याच्याकडून सल्ला घेतो हे मंजिरीला समजतं. तिला धक्का बसतो. त्यानंतर अक्षय तिला स्पष्टिकरणही देतो. पण मंजिरीच्या उत्तरावर त्याला आश्चर्य वाटतं. ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Chetkinicha Shodh S01E06

    par Rushikesh Nikam ...
    Lu par Meghana Erande ...
    Collections Livre audio : 6 - Chetkinicha Shodh

    Version Longue

    30 min

    मॅडी आणि टिकू सापाने साराला सोडवलं, पण गुहेच्या तोंडाशी असलेला म्हाकुर एकदम झडप घालून सारा आणि मॅडीच्या दिशेनंच यायला लागला. "तुम्ही पळा इथून." टिकू साप जोरात ओरडला. पण मॅडी म्हणाला, "टिकू तू आम्हाला इतकी मदत केली आहेस, तुला सोडून नाही जाणार आम्ही!" सारा आणि मॅडी म्हाकुराच्या गुहेतून सुटणार का? म्हाकुर त्यांना काय करेल? ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Right Swipe - E05

    par Rushikesh Nikam ...
    Lu par Yashpal Sarnath ...
    Collections Livre audio : 5 - Right Swipe S01

    Version Longue

    10 min

    महेशसोबत बिअर पिताना अक्षयला सारखे मंजिरीचे मेसेजेस येत होते. त्याला तिच्या बोलण्यातल्या अगदी लहानसहान गोष्टी आवडत होत्या. पण बिअर पिऊन असलेला अक्षय भाबडेपणामध्ये काही भलतंच बोलायला लागतो. ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Paricha Bakshis

    par Rushikesh Nikam ...
    Lu par Prasad Barve ...
    Collections Livre audio : 6 - चांगल्या सवयींच्या गोष्टी (वय वर्ष - ५-६)

    Version Longue

    13 min

    मल्हारला सॉरी, थॅंक्यू म्हणायची सवय नाही. आई आणि आजीने सांगितलेलं तो ऐकत नाही. पण मग एक दिवस आजी त्याला एक गोष्ट सांगते. मदत केल्यावर परीकडून बक्षीस मिळवणा-या एका मुलाची भारी गोष्ट! ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Right Swipe - E07

    par Rushikesh Nikam ...
    Lu par Yashpal Sarnath ...
    Collections Livre audio : 7 - Right Swipe S01

    Version Longue

    12 min

    मंजिरी आणि अक्षय आता दिवस दिवसभर बोलायला लागतात. दिवसभरातल्या लहानसहान गोष्टी एकमेकांशी शेअर करता करता ते जवळ येत जातात. पण महेश अक्षयला काही भलताच सल्ला देतो आणि अक्षय काही भलतं करून बसतो. ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Chetkinicha Shodh S01E08

    par Rushikesh Nikam ...
    Lu par Meghana Erande ...
    Collections Livre audio : 8 - Chetkinicha Shodh

    Version Longue

    25 min

    झ-याचं जादूई पाणी पिऊन हवेत उडणारा मॅडी आणि मोठ्या पक्षिणीच्या घरट्यात अडकलेली सारा एकमेकांना शोधू शकतील का? त्यांची थोडक्यात चुकामूक झाली तर? ते एकमेकांना शोधूच शकले नाहीत तर? ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Right Swipe - E16

    par Rushikesh Nikam ...
    Lu par Yashpal Sarnath ...
    Collections Livre audio : 16 - Right Swipe S01

    Version Longue

    9 min

    अक्षय आणि मंजिरीचं भांडण एकमेकांशी विचित्र वागणं अगदी ट्रेनरच्याही नजरेत येतं. यावर विवेक आणि माधुरी त्यांना तंबी देतात की, काहीही करून आपल्यातले वाद मिटवा. कारण याचा चौघांच्या इमेजवर वाईट परिणाम होतोय. ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Right Swipe - E17

    par Rushikesh Nikam ...
    Lu par Yashpal Sarnath ...
    Collections Livre audio : 17 - Right Swipe S01

    Version Longue

    11 min

    भांडण मिटलं असलं तरी दोघांना एकमेकांची नावं घेताना अवघडल्यासारखं वाटत होतं. आता त्यावर उपाय म्हणून दोघे मुद्दामून एकमेकांना नावाने हाक मारायचं ठरवतात, आणि त्यातून काही मजा घडतात. ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Dhappa

    par Rushikesh Nikam ...
    Lu par Meghana Eranade ...
    Collections Livre audio : 7 - चांगल्या सवयींच्या गोष्टी (वय वर्ष - ५-६)

    Version Longue

    16 min

    माहेलकाच्या एका चुलत बहिणीला कचरा रस्त्यात टाकायची सवय आहे. 'काही होत नाही गं, चालतंय गं' असं म्हणून कचरा टाकणा-या त्या चुलत बहिणीची एक दिवस मात्र भारी मजा होते! कचऱ्यामुळे नक्की काय काय गंमती - जमती होतात ते ऐका मेघना एरंडेच्या आवाजात ! ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Prem - Sangli Style

    par Rushikesh Nikam ...
    Lu par Rushikesh Nikam ...
    Collections Livre audio : 3 - Love Letters from Maharashtra

    Version Longue

    10 min

    सांगली जिल्ह्यातल्या हरिपूर गावातली पोरच लै भन्नाट, एकदा प्रेमात पडली की कोणाला ऐकत नाहीत. लै गोड बोलतो म्हणून ज्याचं नावत पेढ्या तो पडलाय एकीच्या प्रेमात आणि पहिल्यांदाच तिला लिहतोय पत्र……. ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Bhuyaratali Safar

    par Rushikesh Nikam ...
    Lu par Neha Ashtaputre ...
    Collections Livre audio : 18 - Pari Katha

    Version Longue

    27 min

    . यावेळी लपाछपी खेळताना मल्हारला गडावर एक असं भुयार सापडलय जे कोणालाच माहीत नाही. . पण त्या भुयारात लपायला गेल्यावर बाहेर पडायचा रस्ताच त्याला सापडत नाही. आता मल्हार काय करेल? ... En savoir plus

    $5.99 CAD