Skip to main content

Panier

Vous profitez des avantages réservés aux VIP !

Article(s) non disponible(s) à la vente
Veuillez vérifier votre panier. Vous pouvez supprimer le ou les articles qui ne sont pas disponibles maintenant ou nous les supprimerons automatiquement au moment du règlement de la commande.
articlesarticle
articlesarticle

Recommandé pour vous

Loading...
  • Livre audio

    Emotional Intelligence - Daniel Goleman

    par Deepa Deshmukh ...
    Lu par Deepti Dandekar ...
    Collections Livre audio : 47 - Jag Badalnare Granth

    Version Longue

    18 min

    आपल्या अवतीभवती अशा अनेक व्यक्ती असतात की त्या खूप बुध्दिवान असतात पण त्यांना आयुष्यातील साधी आव्हानं स्वीकारणं कठीण जातं. बुध्दीमापनात (आय क्यू) मध्ये ते खूप जास्त गूण मिळवातात पण जीवनातल्या साध्या समस्यांनाही त्यांना तोंड देता येत नाही. व्यक्तिंचे यश व अपयश फक्त बुध्दिमत्तेवर नाही तर भावनिक घटकांवरही अवलंबून असते हे सांगणारे इमोशनल इंटेलिजन्स हे पुस्तक डॅनियल कोलमन ने प्रकाशित केले आणि या विषयाल ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Virus - Pune S01E01

    par Daniel Åberg ...
    Lu par Mukta Barve ...
    Collections Livre audio : 1 - Virus

    Version Longue

    49 min

    पुण्यातला खरं तर तो एक नेहमीसारखा दिवस होता. पण नेहाला बँकेत गेल्यापासूनच काहीतरी बिनसल्यासारखं वाटत होतं. इतक्यात तिला मुलीच्या मायराच्या डेकेअरमधून अचानक फोन आल्यानं तिला अर्जंट तिकडं जावं लागतं. पण टू व्हिलरवरून तिकडं जात असताना तिचा बेकार अॅक्सिडेंट होतो. आजूबाजूला जे काही सुरूय त्यातलं तिला काहीच कळत नाहीये. शहरातले रस्ते सुनसान आहेत, बाहेर चिटपाखरूही नाहीये. हे पुणं तिच्या ओळखीचंच नाहीये! ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Virus - Pune S01E04

    par Daniel Åberg ...
    Lu par Mukta Barve ...
    Collections Livre audio : 4 - Virus

    Version Longue

    49 min

    संपूर्ण रात्र अपार्टमेंटच्या टेरेसजवळच्या पॅसेजमध्ये काढल्यावर मोठ्या मुष्कीलीनं अखेर नेहा आणि मायरा त्यांच्या घरात शिरतात. पण घरात त्यांच्यासमोर नक्की काय वाढून ठेवलंय? दिव्याच्या घरात ज़बरदस्ती घुसलेल्या त्या विचित्र माणसामुळे तिला दुसऱ्या मजल्यावरच्या तिच्या गॅलरीतून खाली उडी मारावी लागते. पण दिव्याच्या जीवावर बेतलेलं संकट खरंच टळलंय? ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Virus - Pune S01E06

    par Daniel Åberg ...
    Lu par Mukta Barve ...
    Collections Livre audio : 6 - Virus

    Version Longue

    43 min

    नेहा आणि मायराच्या घरी दिव्या आल्यानं त्या तिघींचीही हिंमत आता वाढलीय. पण आजूबाजूची परिस्थिती आहे त्यापेक्षा बिघडणारे याची त्यांना खरंच जाणीव आहे? पौड फाट्याजवळ एका उंच टॉवरला आग लागल्यानं नेमका काय प्रकार आहे ते बघायला दिव्या एकटीच तिकडं चाललीय. पण ती एकटी नाहीये. तिच्या मागावर कुणीतरी आहे. ती या संकटातून बाहेर पडेल? ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Virus - Pune S01E05

    par Daniel Åberg ...
    Lu par Mukta Barve ...
    Collections Livre audio : 5 - Virus

    Version Longue

    43 min

    नेहा आणि मायरा घरात येऊन थोडं टेकत नाहीत तोच दारावर कुणाची तरी टकटक झालीय. आता कुठलं संकट दाराशी येऊन ठेपलंय या विचारानं नेहा भितीनं शहारलीय. एखाद्या वाट चुकलेल्या कोकरासारखा सचिन शहरातल्या दिसेल त्या रस्त्यांवर फिरतोय. इतक्यात त्याला एक माणूस दिसल्यानं तो काहीतरी मदतीच्या आशेनं त्याच्या मागोमाग जातो तर अचानक त्या माणसाला कुणीतरी गोळी घालतं. ते भयंकर दृश्य बघून तिथून जीव खाऊन पळतानाही सचिनच्या मन ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Virus - Pune S01E02

    par Daniel Åberg ...
    Lu par Mukta Barve ...
    Collections Livre audio : 2 - Virus

    Version Longue

    54 min

    नेहा आणि मायरा कितीतरी वेळ गोखले हॉस्पिटलच्या ओपीडीच्या वेटिंग रूममध्ये बसून त्यांचा नंबर यायचा वाट बघताहेत. पण हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटचं प्रमाण प्रचंड वाढलंय. इतक्यात काही कळायच्या आत ताटकळत बसलेले काही पेशंट एकमेकांना भिडतात आणि हॉस्पिटलमधला कोलाहल एकदम वाढतो. विदर्भातून आपल्या फॅमिलीसह पुण्यात कायमचं शिफ़्ट होत असलेल्या लहानग्या सचिनला वाटतंय की या मोठ्या शहरात आलं की आपले जगण्याचे सगळे प ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Virus Pune S02E04

    Collections Livre audio : 14 - Virus

    Version Longue

    43 min

    मायरा ही नेहाला तिच्या आधीच्या नवऱ्यापासून म्हणजेच संतोषपासून झालेली असल्यानं संतोषला शोधून काढण्याच्या अशक्यप्राय मिशनवर गौरवनं दिव्याला पाठवलंय. पण या मिशनमध्ये दिव्याला आणखी एक अग्नीदिव्य पार पाडायचंय. तिला एक मोठा ब्लास्ट घडवून आणायचाय. ती हे खरंच करू शकेल? ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Virus Pune S02E03

    Collections Livre audio : 13 - Virus

    Version Longue

    47 min

    कमांडर गौरवनं आणि त्याच्या बेसवरच्या टीमनं नेहा-मायराला पकडत दोघींना ताब्यात घेतलंय. त्यानं मायराबद्दल नेहाला जे काही सांगितलंय त्यानं ती उन्मळून पडलीय. दुसरीकडं सचिनला मायराबद्दल एक नवीन अपडेट मिळालाय. पण ते मायरापर्यंत पोचायच्या आधीच गौरवनं त्यांच्यावर एक मिशन सोपवलंय. ते पूर्ण केलं तर आणि तरच ते चौघंही जिवतं राहणारेत! ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Virus Pune S02E05

    Collections Livre audio : 15 - Virus

    Version Longue

    37 min

    कमांडर गौरवच्या माणसासोबत विक्रमसोबत दिव्या संतोष आधी राहायचा त्या कोरेगाव पार्क परिसरातल्या अपार्टमेंटपाशी पोचलीय. पण तिथं त्या दोघांवरही कुणीतरी घात लावून बसलंय. ते दोघं या जिवाच्या संकटातून खरंच वाचतील? ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Virus Pune S02E02

    Collections Livre audio : 12 - Virus

    Version Longue

    46 min

    मायराला डांबून ठेवलं असण्याची शक्यता असलेल्या पाषाणमधल्या आर्मीच्या बेसमध्ये नेहा, दिव्या आणि सचिन पोचलेत. पण त्यांनी काही करायच्या आतच सचिनच्या दिशेनं गार्ड्सनं फायरिंग सुरू केलंय. तर नेहा-दिव्याही त्यांच्या रडारवर आल्यात. मायराला तिथून सुखरूप सोडवण्याचं त्यांचं मिशन खरंच यशस्वी होईल? ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Virus Pune S02E08

    Collections Livre audio : 18 - Virus

    Version Longue

    43 min

    सचिननं नेहाला आणि मायराला कमांडर गौरवच्या कचाट्यातून कसंतरी सोडवलंय. पण गौरवच्या पुतणीला ओलीस धरत ते त्या बेसमधून बाहेर पडणार तोच दिव्याला पकडल्याचा अपडेट येऊन धडकलाय. या परिस्थितीत आता नेमकं काय होईल? नेहा दिव्याला वाचवेल की दिव्याचा विचार सोडून देत इथून बाहेर पडायला ते प्राधान्य देतील? ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Virus Pune S02E06

    Collections Livre audio : 16 - Virus

    Version Longue

    43 min

    मायरावर काही टेस्ट करायच्या कारण देत गौरव आणि त्याची माणसं तिला एकटीला घेऊन जायला आलेत. पण नेहाला यात काहीतरी काळंबेरं वाटत असल्यानं तिनं याला कडाडून विरोध केलाय. गौरव तिचं म्हणणं ऐकेल? दुसरीकडे दिव्या नेहाच्या आधीच्या नवऱ्यापर्यंत संतोषपर्यंत पोचलीय पण त्या दोघांच्या मागं गौरवची लोकं लागलीयंत. ते दोघं यातून सहीसलामत सुटतील? ... En savoir plus

    $5.99 CAD