Skip to main content

Shopping Cart

You're getting the VIP treatment!

Item(s) unavailable for purchase
Please review your cart. You can remove the unavailable item(s) now or we'll automatically remove it at Checkout.
itemsitem
itemsitem

Recommended For You

Loading...
  • Audiobook

    Sakharam Binder

    Narrated by Various ...

    Unabridged

    2 hours 20 min

    हिंसा, कौर्य, भीती, जगण्याचा संघर्ष, लैंगिकतेची चर्चा अशा जगण्याच्या सगळ्याच अंगांना सामावून घेणारी तेंडुलकरांची काही नाटकं अजरामर आणि प्रचंड वादग्रस्तही ठरली. त्यापैकीच एक 'सखाराम बाईंडर'. मराठीतलं एक माईलस्टोन नाटक. तेंडुलकरांचा 'सखाराम' रंगमंचावर पाहणं हा नाट्यप्रेमींसाठी समृद्ध करणारा अनुभव. आज प्रत्यक्ष रंगमंचावर या नाटकाचा अनुभव घेणं जवळपास दुरापास्त झालं आहे, म्हणूनच हा ऑडिओ नाट्याअनुभव खास ... Read more

    $5.99 CAD

  • Audiobook

    Varyavarchi Varat

    Narrated by Various ...

    Unabridged

    2 hours 59 min

    मराठीतील लाडकं व्यक्तिमत्व पु.लं.देशपांडे यांची महाराष्ट्रातील रसिकांनी डोक्यावर उचलून धरलेली कलाकृती.... ... Read more

    $5.99 CAD

  • Audiobook

    Natsamrat

    Narrated by Various ...

    Unabridged

    1 hour 15 min

    वि.वा.शिरवाडकर यांच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरलेली मराठीतील अजरामर नाट्यकृती... ... Read more

    $5.99 CAD

  • Audiobook

    Chor Ani Chandane

    Narrated by Various ...

    Unabridged

    30 min

    रत्नाकर मतकरी लिखित वेगवेगळ्या अश्या चार गमतीचा खजिना असलेल्या मराठी एकांकिका ' चोर आणि चांदणे' ... Read more

    $5.99 CAD

  • Audiobook

    Mrityunjay - Marathi Audiodrama

    Narrated by Various ...

    Unabridged

    10 hours 48 min

    शिवाजी सावंतांची 'मृत्युंजय' म्हणजे मराठीतील एक अजरामर कलाकृती. असा एखादाच मराठी वाचक किव्हा श्रोता असेल ज्याने ते पुस्तक वाचलेले नाही आहे. आता तीच कादंबरी एका नवीन स्वरूपात. ध्वनिपटाच्या स्वरूपात. अनोखा आणि आगळावेगळा प्रयोग जो सर्व श्रोत्यांना वेगळीच अनुभूती देईल. माधवी वागेश्वरी च्या ताज्या लेखणी नी केलेले संक्षिप्तीकरण सादर करत आहोत. सह कलाकार: संकेत म्हात्रे, मंगेश सातपुते, परी तेलंग, कृणाल ... Read more

    $11.99 CAD

  • Audiobook

    Shantata! Court Chalu Aahe

    Narrated by Various ...

    Unabridged

    2 hours 9 min

    शांतता…कोर्ट चालू आहे! केवळ विरंगुळा म्हणून काढलेल्या एका खेळात, एका निष्पाप जिवाला सहज रक्तबंबाळ करण्याइतकं जे अमानुष कौर्य या समाजाच्या ठायी आहे, ते भयानक आहे. काही प्रचंड महत्त्वाकांक्षी किंवा सूडापोटीसुद्धा आलेलं हे कौर्य नाही. किंबहुना, नेहमीच बाईला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याऱ्या या कौर्याच्या भयानकतेची जाणीवही समाजाला नाही. समाजासाठी, ही घटकाभर करमणूक पण जिला या कोर्टात उभं केलंय त्या ब ... Read more

    $11.99 CAD

  • Audiobook

    Tumhala Mhanun Sangate

    Narrated by Various ...

    Unabridged

    58 min

    कै.मंगला वेलणकर या प्राध्यापिका,लेखिका, कवयित्री होत्या. त्यांचे संस्कृत, मराठी भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी अनेक नाटकं तसंच कथा, लेख, कविता, दीर्घकाव्ये, संस्कृतमध्ये मंगलाष्टके इ. लिहिलं. त्यांनी इतिहासातील आठ अनुल्लेखित स्रियांवर लिहिलेली दीर्घकाव्यं फार महत्वाची आहेत, तीच तुम्हाला इथं ऐकायला मिळणार आहेत. काय आहे या दीर्घकाव्यात? कुंती, देवकी, रावणपत्नी मंदोदरी, दुर्योधनपत्नी लक्ष्मणा, समर्थ र ... Read more

    $11.99 CAD

  • Audiobook

    Mi Nathuram Godse Boltoy

    by Pradeep Dalvi ...
    Narrated by Various ...

    Unabridged

    1 hour 39 min

    भारताच्या इतिहासात महात्मा गांधीची हत्या ही एक जगाला हादरवून टाकणारी घटना होती. या घटनेचा संपूर्ण लेखाजोखा मांडणारी प्रशांत दळवी लिखित मी नथूराम गोडसे बोलतोय ही अंतर्मूख करणारी नाट्यकृती ... ... Read more

    $11.99 CAD

  • Audiobook

    Kavita

    Narrated by Kishore Kadam ...
    Series Audiobook 8 - मौज दिवाळी अंक २०२० | Mouj Diwali Ank 2020

    Unabridged

    53 min

    कविता - अभिवाचक - किशोर कदम १. कवी उगवतो तेव्हा... - यशवंत मनोहर २. साक्षी मात्र झालो. - द.भा.धामणस्कर ३. वास्तव एवढेच - सतीश काळसेकर ४. वस्ती - वसंत आबाजी डहाके ५. रथ ओढणारे लोक - अशोक कोतवाल ६. आता संभव नाही - हेमकिरण पत्की ७. अस्तित्व - हर्षदा सुंठणकर ८. भूली - वसंत गुर्जर ९. शंकर रामाणी - अनुजा जोशी १०. श्वास श्वास माझा - लक्ष्मीकांत तांबोळी ११. मध्यानराती - वसंत केशव पाटील १३. निरोप - अनुराधा ... Read more

    $5.99 CAD

  • Audiobook

    Kanyadaan

    Narrated by Various ...

    Unabridged

    1 hour 53 min

    व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आणि आपली तत्वं प्राणपणाने जपणारा बाप, मुलीच्या आंतरजातीय लग्नाला पाठिंबा देतो. होणारा जोडीदार दलित असल्याने या लग्नाला आईचा विरोध तर जात-पात न मानणाऱ्या वडिलांचा पाठिंबा. या द्वंद्वातून मुलगी लग्न तर करते, पण पुढे काय होतं…ऐका, विजय तेंडुलकरलिखित आणि मंगेश कदम यांनी दिग्दर्शित केलेलं नाटक 'कन्यादान' स्पृहा जोशी, अद्वैत दादरकर, लीना भागवत यांच्यासह! ... Read more

    $11.99 CAD

  • Audiobook

    Baby

    Narrated by Various ...

    Unabridged

    1 hour 28 min

    बेबीची आई गेली, आणि तिचा भाऊ राघववर तिची जबाबदारी येऊन पडली. पण राघव मेंटल हॉस्पिटलला गेला, आणि तिथल्या वातावरणानं आतून पार पोखरून गेला. मेंटल हॉस्पिटलमधून सुटून येऊन तो आपल्या बहिणीला बेबीला येऊन भेटतो. तिला भेटल्यावर त्यांच्या भावा-बहिणीच्या नात्याचं काय होतं? आपण मुळात मेंटल हॉस्पिटलला का आणि कसं गेलो? याचा उलगडा राघवला कसा होतो? ही खिळवून ठेवणारी, राघवच्या भंजाळलेपणाची, बेबीच्या जगण्याची गोष्ट ... Read more

    $11.99 CAD

  • Audiobook

    Fad

    Narrated by Various ...
    Series Audiobook 1 - Purushottam Karandak

    Unabridged

    37 min

    गावातील खेडवळ मोलकरीण शहरात कामात जाते त्या घरातील नवरा घरकामात मदत करत असतो ते शहरी फॅड ती घरी आणू शकते का ... Read more

    $5.99 CAD