Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
  • Audiolibro

    Athavles Paramparik Chavicha udyog

    Narrado por Milind Kulkarni ...
    Series Audiolibro 1 - Yashaswi Udyojak

    Completo

    14 minutos

    मिठाईची दुकानं आता अक्षरशा गल्लीबोळात दिसतात. त्या दुकानांमध्ये अनेक प्रकारची मिठाई मिळते. पण पारंपरिक घरगुती चवीचे खास मराठी पदार्थ अशा दुकानांमध्ये अभावानेच मिळतात. अशा खास घरगुती चवीच्या पदार्थांचा उद्योग गेली कित्येक वर्ष यशस्वीपणे करणारे आठवले कुटूंब आणि त्यांच्या व्यवसायाची ही कहाणी ऐका मिलिंद कुलकर्णी यांच्यासह. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Krushna Dining Hall

    Narrado por Asmita Dabhole ...

    Completo

    13 minutos

    पुण्यातलं लॉ कॉलेज आणि त्याच्या आजू बाजूचा परिसर म्हणजे वेगवेगळ्या स्वादांची खाद्य-जत्राच. याच परिसरात गेली वीसेक वर्षे 'कृष्ण डायनिंग हॉलच्या' उद्योजिका संपदा भावे पुणेरी खाद्य परंपरा जपत हा व्यवसाय उत्तम पद्धतीने सांभाळत आहेत. त्यांच्या गेल्या वीस वर्षाचा रुचकर प्रवास स्टोरीटेल घेऊन येत आहे .' यशस्वी उद्योजिकेत, अस्मिता दाभोळे यांच्या आवाजात. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Trupti Dhakte Gharatun Sheti Utpanna Hati

    Narrado por Asmita Dabhole ...
    Series series

    Completo

    11 minutos

    घरातल्या परसबागेत घरापुरता भाजीपाला हौसेने पिकवणारे बरेच असतात. पण आपल्याकडीस मर्यादित जागेत मश्रूम सारखे पीक घेऊन त्यातून यशस्वी उद्योग घडवणारे अतिशय कमी . तृप्ती धाकटे यांनी अशीच आपल्या परसबोगतुन मश्रूमसारख्या नाजूक पीकाची शेती सुरू केली आणि घरातल्या शेतीतून त्यांच्या हाती चांगले उत्पन्नही येऊ लागले. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Rainbow Day care center jyeshthanche palanaghar

    Narrado por Asmita Dabhole ...
    Series series

    Completo

    16 minutos

    घरात ज्येष्ठ नागरिक असलेले चांगले, असा मतप्रवाह दिसला तरी नोकरीसाठी बाहेर जावे लागते, तेव्हा त्यांना ठेवायचं कुठे हा प्रश्न निर्माण होतो. रेनबो डे केअर सेंटरच्या संचालिका अनुराधाताई करकरे यांनी ज्येष्ठांचे पाळणाघर सुरू करून तो प्रश्न तर काही अंशी सोडवला आहे पण त्याचबरोबर अर्थार्जनाचा एक नवा मार्गही दाखवून दिला आहे. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Ravtekar Housing Vishwasarhatechya Payavarchi Bhakkam Gharbandhani

    Narrado por Amogh ...
    Series series

    Completo

    22 minutos

    घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती…हे गाणं सुपरिचित आहेच. घरातलं वातावरण कसं असावं याचं भावस्पर्शी वर्णन त्यात आहे. रावेतकर हाऊसिंगचे गृहप्रकल्प बघितले तर या ओळीची प्रचिती येते. ऐकुया रावेतकर हाऊसिंगच्या यशस्वी वाटचालीबद्दल. ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Adichashe Kotinchya Vahatuk Vyavsayachi Prasanna Vatchal

    Narrado por Sachin Suresh ...
    Series series

    Completo

    19 minutos

    प्रसन्न टूर्स हे प्रवासी वाहतूक क्षेत्रातलं एक बावनकशी नाव. अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या आणि संपूर्ण भारतभर जाळं पसरलेल्या या व्यवसायाची कहाणी प्रत्येक उद्योग आवर्जून वाचावी. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Wadeshwar Udyojaktemadhala Bhave Prayog

    Narrado por Milind Kulkarni ...
    Series Audiolibro 7 - Yashaswi Udyojak

    Completo

    16 minutos

    केवळ पुण्यातच नव्हे, तर जगभर प्रसिद्ध असलेल्या 'वाडेश्वर' हॉटेलच्या यशस्वितेची ही कहाणी ऐका, मिलिंद कुलकर्णी यांच्यासोबत. ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Sundar me Karnar

    Narrado por Asmita Dabhole ...
    Series series

    Completo

    15 minutos

    सुंदर दिसण्याचं स्वप्न सर्व महिलांचं असतं. त्यासाठी त्या मोठ्या प्रमाणावर सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. पण कमीतकमी खर्चात आपलं मूळ सौंदर्य खुलवणारा कुणीतरी ब्युटिशिअन व्यक्ती असावी असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. ही गरज प्रिया बावडेकरांनी ओळखली आणि त्यातून सुरू झाला उद्योग सुंदर मी होणार म्हणणा-या प्रत्येकीला सुंदर बनवण्याचा...! ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Thomas Cook- Safar Eka Safrichi

    Narrado por Sachin Suresh ...
    Series series

    Completo

    21 minutos

    थॉमस कुक हा पर्यटन क्षेत्रातला जगातला सर्वात मोठा ब्रँड आहे. ज्या काळी पर्यटन व्यवसाय म्हणून माहिती नव्हते तेव्हापासून म्हणजे १८४१ साली थॉमस कुक कंपनीची स्थापन झाली आणि आजही हा ब्रँड अजून टिकून आहे इकेच नव्हे तर तो तितकाच प्रतिष्ठेचा ब्रँड आहे. या ब्रँडच्या घडणीची कहाणी..! ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Badhekar Group- Vishvasacya Natyavar Ubha Aslela Udyog

    Narrado por Sachin Suresh ...
    Series series

    Completo

    12 minutos

    गेल्या वीस वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात, विशेषतः पुनर्विकासाच्या क्षेत्रात विश्वासाने नाव मिळवलेल्या बढेकर ग्रुपची ही ओळख. येत्या काही वर्षात पुनर्विकासाच्या क्षेत्रात खूप संधी असणार आहेत त्यामुळे तरूण उद्योजकांना भरपूर संधी आहेत असे त्यांचे मत आहे. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Kishor Karde- Shatkancha Samruddha Warsa Labhleli Udyojakata

    Narrado por Sachin Suresh ...
    Series series

    Completo

    14 minutos

    शोभिवंत चकचकित तांब्याचे दिवे, लखलखीत दिसणारे तांब्याचे पिंपळपान, मेणबत्तीसाठी आकर्षक पात्रं, आणि ॲंटिक पीस म्हणून तांब्याचे घंगाळं, हंडा अशा वस्तूंना बैठकिच्या खोलीत स्थान प्राप्त झालं आहे. याशिवाय भातुकलीची खेळणी, छोटा बंब आदी वस्तुंना असणारी वाढती मागणी लक्षात घेऊन किशोर कर्डे, मनोज आणि हर्षाली पोटफोडे यांच्या ओम साई आर्टिकल्स या उद्योगाची ही कथा..! ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Swati Kulkarni - Beautiful Business

    Narrado por Asmita Dabhole ...
    Series series

    Completo

    18 minutos

    अनेक जण उद्योग करतात पण एखाद्य क्षेत्रात आपल्या नव्या दृष्टिकोनाने ठसा उमटवणारे फार थोडे उद्योजक असतात. ब्युटिपार्लरच्या क्षेत्रात सौंदर्यापलिकडे व्यक्तिमत्व घडवण्याकडे पाहून एक वेगळी दृष्टी देऊन फक्त दहा वर्षात अतिशय उत्तम व्यवसाय उभा करणा-या स्वाती कुलकर्णी या त्यापैकीच एक आहेत. त्यांच्या यशाची ही कहाणी... ... Leer más

    $7.99 USD