Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
  • Audiolibro

    The road rage : Goshta Sankipanachi

    de Sophia John ...
    Narrado por Seema Deshmukh ...

    Completo

    29 minutos

    रात्री रस्तयावर मरून पडलेली ती तरुणी कोण आहे? तिला धडक बसली आहे की मुद्दाम कोणी धडक मारली आहे? गाडी एवढी भरधाव का होती? अनेक टॅक्सी तेथून गेल्या असतील, कोणता ड्रायव्हर असेल त्यातला? साया म्हणजेच सायंतनी रॉयसमोर प्रश्न आहेत आणि ती ते सोडवणार आहे. ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Devdoot Uncle

    de Sophia John ...
    Narrado por Mangesh Satpute ...

    Completo

    9 minutos

    तिने त्याला नकार दिल्याने त्याचे चित्त आज ताळ्यावर नव्हते. आपल्या मनाला संभाळत पावसात तो वेळेवर डिलेव्हरी देऊ शकला नव्हता. मग त्याची बाईक वळली त्याच्या भावविश्वाला आधार देणाऱ्या एका गल्लीकडे, ज्याने त्याच्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला होता. ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Anand Thaparchi Mrut Bayako

    de Sophia John ...
    Narrado por Mangesh Satpute ...

    Completo

    17 minutos

    नववधूच्या वेशात बसेली रंजनी आज काहीतरी गौप्यस्फोट करणार होती. पण तिने आनंदला जे सांगितलं त्यापेक्षा तिचं एखादं लफडं झालेलं परवडलं असतं असं त्याला वाटलं. असं काय सांगितलं तिनं आनंदला? ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Tantrikacha Mrutyu

    de Sophia John ...
    Narrado por Jayant Gadekar ...

    Completo

    16 minutos

    इंस्पेक्टर यशवंतच्या डेस्कवर एक नवा कोरा लिफाफा येऊन पडला. लिफाफा उघडून त्याने आतला फोटो बघितला आणि त्याला स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. यशला असं काय दिसलं? काय संदेश होता त्या लिफाफ्यात? ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Surili shirly

    de Sophia John ...
    Narrado por Shubhangi Bhujbal ...

    Completo

    9 minutos

    शर्लीच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता आणि ती रातोरात स्टार बनली होती. तिला गाणे गाण्याची ऑफर चालून आली होती. शर्ली नोकरीला कंटाळली होती. आता तिला गायिका बनणे सोपे होते. तिने स्वीकारली का ऑफर आणि सोडली का नोकरी? ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Eka Lagnachi arranged Goshta

    de Sophia John ...
    Narrado por Ajit Bhure, Seema Deshmukh ...

    Completo

    13 minutos

    त्या दोघांचे एकमेकांवर अफाट प्रेम होते. पण घरच्यांना प्रेम विवाह मान्य नव्हता न! मग सुरु झाली भांडणे, रुसवे फुगवे...नाटके. आणि खरीखुरी नाटके. आणि नाटकात नाटके. ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Gayab Vadhu

    de Sophia John ...
    Narrado por Ajit Bhure ...

    Completo

    9 minutos

    लग्न घटिका समीप आल्या होत्या. परंतु साजशृंगार चढवून, चेहऱ्यावर पदर ओढून बसलेल्या वधूच्या आईला लक्षात आलं की तिला एक अशी जन्मखुण दिसत आहे जी तिच्या मुलीला नाही. कोण होती ती? आणि खरी वधू गेली कुठे? कशी? ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Hadanche Sangade Aani Mhataryachi Case

    de Sophia John ...
    Narrado por Shubhangi Bhujbal ...

    Completo

    14 minutos

    एकाच घरात सापडले हाडांचे सांगाडे. एकाच कपाटात टांगून ठेवलेले हे सांगाडे कोणाचे होते? इतके शुभ्र ते कसे दिसत होते. कोणी मारली होती ती माणसे? की कोणी जादू टोण्यासाठी जमा करीत होते ते सांगाडे? साया म्हणजेच सायंतनी रॉय सोडवू शकेल का ही केस? ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Best Friends Aani Tehi Forever

    Completo

    19 minutos

    सौरभने गौरवीला बिनधास्त प्रपोज केले. पण तेवढ्यात स्वप्ना म्हणजे सौरभचा जुना क्रश मध्येच उपटला. गौरवीने आशा सोडली का? सौरभ परत स्वप्नाच्या मागे जातो का? बेस्ट फ्रेंड्स फॉर एव्हर अर्थात बीएफएफ कथेत ऐकुयात ट्वीस्टवाली कहाणी.मंगेश सातपुते आणि शुभांगी भुजबळ यांच्या आवाजात . ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Sea of love

    de Kush Vaishnav ...
    Narrado por Nikhil Sangha ...

    Completo

    12 minutos

    Apurva and Kabir meet after many years at the sea beach. Apurva is going to get married soon and Kabir? Kabir is drowning in the storm inside his heart. What does destiny have in store for them? ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Silver Lining

    Narrado por Shagufta Abrar ...

    Completo

    12 minutos

    Surili meets a stranger in the cafe that she runs. She feels instantly connected. With time they become friends and keep her feelings to herself. Finally comes the day when she gets to know about the man for whom her heart sings, but she is shocked to know the reality. ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Switch

    de Nitin Mishra ...
    Narrado por Nikhil Sangha ...

    Completo

    13 minutos

    Dev Dixit, the most popular star of this time, finds something odd in himself. He just cannot stand the sight of a mirror. He starts doubting his own face and his identity. And that night something happens which puts his world upside down. ... Leer más

    $3.99 USD