Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
  • Audiolibro

    Apradh Potat Ghala

    Narrado por Samira Gujar Joshi ...

    Completo

    24 minutos

    वरिष्ठ पोलीस अधिकारी असलेल्या पतीवर तिचे मनापासून प्रेम आहे. त्यातून तीला दिवस गेलेले. रोज संध्याकाळी तिची ती आतुरतेने वाट पहाते. आजही तो वेळेवर येतो. पण त्याची मनःस्थिती नेहमीसारखी प्रसन्न नाही. त्याबद्दल ती विचारपूस करते. त्यावर तो जे काही बोलतो ते अत्यंत धक्कादायक आहे. वरकरणी ती शांत दिसते पण आतून ती ज्वालामूखीसारखी धगधगत आहे. ती आता काय करणार आणि परिणिती कशात होणार? ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Tarunyala Ramram

    Narrado por Smita Gujar Joshi ...

    Completo

    13 minutos

    म्हातारपण कोणाला आवडतं ? साठी उलटली तरी आपण अजून कसे तरूण दिसतो, हे ऐकायला, हे सांगायला छान वाटते. काहीजण मात्र त्याचा आनंदानं स्वीकार करतात. प्रत्येकाच्या मनोवृत्तीवर ते अवलंबून आहे. ब-याच दिवसांनी भेटलेले मित्र याच विषयावर चर्चा करत आहेत. एकजण तर फक्त ४५ वर्षांचा आहे पण वय वाढल्याच्या वस्तुस्थितीमुळे दुःखी आहे तर दुसरा जास्त वयाचा पण जणु काही आनंदाचा झराच. प्रसन्न, उत्साही आदी गुणांनी संपन्न ! त ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Apghati Bhet

    Narrado por Samira Gujar Joshi ...

    Completo

    22 minutos

    एका उमरावाची तरूण पत्नी परपुरूषाबरोबर प्रणय करताना तो पहातो. भांडण, मारहाण काहीही न करता किंवा प्रत्यक्ष घटस्फोट न घेता, ते दोघं विभक्त होतात. पुढचं एक वर्ष उमराव प्रवास करत फिरत राहतो. त्याच्या कानावर तिच्याबदद्ल काहीही वेडंवाकडं पडत नाही. पण असाच रेव्बे प्रवास करत असताना काही वर्षांनी त्याला ती अपघातानेच भेटते. ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Vifal Putraprem

    Narrado por Samira Gujar Joshi ...

    Completo

    22 minutos

    एका स्त्रीचं एका पुरूषावर मनस्वी प्रेम असतं ! हे प्रेम तो काहीही कारण नसताना अव्हेरतो. त्याच्यापासून तीला दिवस गेलेले असतात. प्रेमभंग झालेली ती तरूण लग्न करते तेव्हा आपल्या पतीला मूल दुस-या पुरूषापासून होणार असल्याची स्पष्ट कल्पना देते. आधीच्या मित्राला मात्र काहीच कल्पना नसते. तो अविवाहीत राहतो. काही वर्षांनंतर त्याला आपली जुनी मैत्रिण अचानक भेटते. तिच्यासह तीचा दहा वर्षांचा मुलगाही आहे. तिला भ ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Mrutyucha Mukhavata

    Narrado por Samira Gujar ...

    Completo

    16 minutos

    दर शंभर वर्षांनी एखाद्या महाभयंकर रोगाची साथ सा-या जगाला ग्रासून टाकते असा इतिहास आहे. अशाच एका प्राणघातक साथीला आपणही नुकतेच तोंड दिले आहे. अशाच एका महाभयंकर साथीला तोंड देण्यासाठी एका देशाचा धाडसी राजपूत्र निवडक लोकांना घेऊन एका सुरक्षित जागी स्थलांतर करतो. काही दिवस ते सगळे आनंदात आमि मौजमजेत घालवतात. पण हा काळरूप रोगदानव त्यांना आपल्या पाशातून सोडेल का ? ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Eka Tasachi Kahani

    Narrado por Anupama Takmoge ...

    Completo

    10 minutos

    एका कमकूवत ह्रदयाच्या स्त्रीला तिचा नवरा गेल्याची बातमी अतिशय हळुवारपणे काळजीपूर्वक सांगितली जाते. तो धक्का संयमाने पचवून ती पुढील जीवनाचा, एक प्रकारे स्वातंत्र्याचा विचार करू लागते. त्याप्रमाणे चित्रे तिच्या नजरेसमोर तरळू लागतात आणि अचानक तिचा नवराच तिच्या घरी परत येतो. नातलग आणि मित्रांना अत्यानंद होतो पण आता बायकोची अवस्था काय होणार ? ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Pratyakshavun Pratima Adbhut

    Narrado por Anupama Takmoge ...

    Completo

    12 minutos

    कलेला जीवन वाहिलेल्या व्यक्तीने लग्नाच्या भानगडीत पडावं की नाही ? त्याचं पहिलं लग्न आवडीच्या कलेबरोबर लागलेलं असतं. डोक्यात सदैव आगामी कलाकृतीविषयीचा विचार किंवा तिची प्रत्यक्ष निर्मिती सुरू असते. कितीही संवेदनशील असलं तरीही आपल्या सहचरणीच्या भावना त्याच्या लक्षात येऊ शकत नाहीत. त्याचं पर्यावसन दुःखद , वेदनामय होऊ शकतं. दैवाचा खेळ ! ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Maharajanchi Pardarshak Mahavastre

    Narrado por Jayashree Bokil ...

    Completo

    14 minutos

    राजाने प्रजेच्या कल्याणाचा विचार करावा की स्वत:चा ऐषाराम, शौक पुरा करावा? अशाच एका राजाला एकसारखे नवनवीन कपडे घालण्याचं वेड आहे. त्यातच त्याचा संपूर्ण दिवस जातो. दरबारात जायला त्याला वेळच होत नाही. एकदा त्याच्या राज्यात दोन प्रवासी येतात. आपण उत्तम विणकर आणि आधुनिक वस्त्रे बनवणारे शिंपी आहोत, असा त्यांचा दावा आहे. राजाला ते उत्तम महावस्त्रे बनवून देण्याचे आश्वासन देतात. त्यासाठी रेशमी धागे, सोने ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Pranaghatak Hasya

    Narrado por Nachiket Devsthali ...

    Completo

    16 minutos

    एकोणिसाव्या शतकातील सुरूवातीच्या काळात घडलेली ही युध्द घटना आहे. जय-पराजय होतच असतात. अशावेळी सैनिकांना कशा प्रकारे तोंड द्यावे लागले हे सांगता येत नाही. पायी वणवण, उपासमार, शत्रू पाठीशी, शस्त्रांचा अभाव इ.इ. या सगळ्या गोष्टी एकवेळ सहन करता येतील, पण मानहानी किंवा अपमान माणसाला कोणत्या थराला नेईल हे सांगता येत नाही. अशाच एका छद्मी हास्यामुळे एक सैनिक किती भयानक कृत्य करतो, हे ऐकून अंगावर काटा येईल ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Shubhamangal Savdhan

    Narrado por Jayashree Bokil ...

    Completo

    19 minutos

    लग्न जुळवणा-या संस्था दीर्घ काळापासून जगभर अस्तित्वात आहेत. त्यांची गरजही आहे. त्याचाच गैरफायदा घेऊन दोघेजण एक बनवाट संस्था सुरू करतात. आकर्षक जाहिरातीद्वारे अनेक लोकांना ते आपल्या जाळ्यात ओढतात. अल्पावधीत भरपूर पैसा कमावणे, हेच त्यांचे उद्दीष्ट ! त्यांच्या करामतीचा हा विनोदी वृतांत... ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    To Apghat

    Narrado por Anupama Takmoge ...

    Completo

    12 minutos

    कामानिमित्त रेल्वेने लंडनला परत जाऊन आलेल्या एकाला न्यायला, त्याचा चालक त्याच दिवशी घेतलेली अलिशान चार चाकी गाडी घेऊन येतो. घरापर्यंतचे अंतर काही मैलाचे पण वाटेत धोकादायक वळणे असलेला घाट आहे. चालकाला न जुमानता मालक स्वतःच नविन गाडी चालवायला घेतो.अवघड रस्ता पार करून त्याला समोर त्याचा बंगला दिसायला लागतो तितक्यात...! ... Leer más

    $7.99 USD

  • Audiolibro

    Stephen Leacock : Saujanyacha Bali

    Narrado por Deepti Sidhaye ...

    Completo

    9 minutos

    अतिसौजन्य आणि भिडस्तपणा हे गुण नसून माणसाचे शत्रू आहेत. त्यामुळे प्रसंगी प्राणाशीही गाठ पडू शकते. आध्यात्मिक क्षेत्रातल्या एका पाद्रीची तशा स्वभावामुळे काय अवस्था होते, हे पाहून हसता हसता आपल्या डोळ्यांत पाणी येईल. त्यातून धडा घेतला तरच ठीक नाही तर आपल्यावरही तशी वेळ कधी येईल, सांगता येत नाही. ऐका, 'सौजन्याचा बळी' ही स्टीफन लीकॉकलिखित, रविंद्र गुर्जर यांनी अनुवादित केलेली कथा दीप्ती सिधये यांच्य ... Leer más

    $7.99 USD