Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
  • Audiolibro

    Amerikene Nota Chaplya Mhanun

    de Gaurav Muthe ...
    Narrado por Pratik Koske ...

    Completo

    12 minutos

    महागाई आणि भूराजकीय अस्थिरता या दोन समस्यांनी सध्या संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. मुख्यतः युरोपात रशिया-युक्रेन युद्धामुळे वातावरण तापलंय, तर आशियाई देशांमध्ये महागाईमुळे बऱ्याच देशांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून जगभरातील मध्यवर्ती बँका एकसारख्या या समस्येवर उपाय योजत आहेत. मात्र जागतिक अर्थव्यवस्थेमुळे एकमेकांवर गरजांसाठी अवलंबून असलेल्या देशांचे प्रश्नदेखील एकमेकांच्या अर्थव ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Dollar Jhukata Hai Jhukanewala Rebel Chahiye....

    de Gaurav Muthe ...
    Narrado por Rasika Kulkarni ...
    Series Audiolibro 52 - Storytel Think Today

    Completo

    16 minutos

    दुनिया झुकती हैं, झुकाने वाला चाहिए... हे वाक्य कदाचित आता रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्याबाबतीत जास्त लागू पडतंय. त्याचं कारण म्हणजे, युद्ध सुरू केल्यानंतर रशियाचं चलन असलेला रुबल ४० टक्क्यांनी कोसळला आणि रशियाची अर्थव्यवस्थाही आता अशीच कोसळणार, युरोप आणि अमेरिका रशियाची जिरवणार… असं बरंच काही सुरुवातीचं चित्र दिसत होतं. पण रुबल सावरला आणि अमेरिकी डॉलरसमोरील काही मर्यादा जगासमोर आल्या. ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Yuddhakalat Guntavnuk Kartana

    de Gaurav Muthe ...
    Narrado por Zahid ...
    Series Audiolibro 31 - Storytel Think Today

    Completo

    16 minutos

    जीवन जगताना प्रत्येक व्यक्तीला कमी अधिक प्रमाणात पैसा नावाच्या गोष्टीची गरज असते. ती गरज त्या व्यक्तीच्या कार्यातून, म्हणजेच उद्योग, व्यवसाय किंवा नोकरी या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. मात्र यापैकी फक्त एकाच गोष्टींतून ही गरज पूर्ण होत नाही. व्यक्तीला सतत आपल्या मिळकतीमध्ये विविध माध्यमातून भर घालावी लागते. मग यासाठी बचतीचा मार्ग अवलंबला जातो. 'आजची बचत ही उद्यासाठीची तरतूद ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Russia varil "Swift" Bandi - Jagatik Arthavyavasthela Dhoka

    de Gaurav Muthe ...
    Narrado por Zahid ...
    Series Audiolibro 36 - Storytel Think Today

    Completo

    18 minutos

    सध्याचं जग तंत्रज्ञानामुळे खूप जवळ आलंय असं आपण अनेकदा ऐकतो. त्यामुळे देशादेशांचं एकमेकांवरचं परावलंबित्व वाढलंय. जगातील बऱ्याच राष्ट्रांचे एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहेत, तर काही राष्ट्रे एकमेकांचा द्वेष करतात. मात्र नाईलाजाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. रशिया - युक्रेन युद्धामुळे जग दोन गटात विभागलं गेलंय. अमेरिकेसह युरोप आणि युरोपातील काही लहान राष्ट्रांनी युक्रेनला पाठि ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Bharatatil Arthik Ghotale

    de Gaurav Muthe ...
    Narrado por Pratik Koske ...
    Series Audiolibro 67 - Storytel Think Today

    Completo

    14 minutos

    भारतात १९९१ साली खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या नव्या आर्थिक धोरणाची घोषणा झाली. तेव्हापासून आपल्या अर्थव्यवस्थेत पैशाचा प्रवाह सुरू झाला. पैशाचा ओघ वाढल्याने दिवसेंदिवस भ्रष्टाचाराचे आकडे वाढत गेले. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केंद्र सरकार योजनांसाठी १ रुपया पाठवते ते शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत १० पैसे होतात, अशा शब्दात भ्रष्टाचाराचं वर्णन केलं होतं. अर्थव्यवस्था खुली ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    IPL - Padhyamagil Bhavya Arthakaran

    de Gaurav Muthe ...
    Narrado por Zahid ...
    Series Audiolibro 48 - Storytel Think Today

    Completo

    20 minutos

    भारतात एक धर्म असा आहे की जो सर्वधर्मीयांकडून पाळला जातो, तो म्हणजे क्रिकेट. भारतीयांचं क्रिकेटप्रेम जगजाहीर असून ज्याला क्रिकेटबद्दल माहिती नाही असा माणूस विरळानेच सापडेल. यामुळे भारतात इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा जन्म झाला… थोड्याच दिवसात आयपीएलने स्वतःचं अस्तित्व निर्माण करत देशो-देशीच्या सीमा ओलांडत जगभरातील क्रिकेट चाहत्यांना आपलंसं केलं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील हातभार लावला. ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Mhanun Tech Companyanche Shares Kosalale

    de Gaurav Muthe ...
    Narrado por Zahid ...
    Series Audiolibro 41 - Storytel Think Today

    Completo

    19 minutos

    देशी गुंतवणूकदारांनी चालू आर्थिक वर्षात शेअर बाजाराला भरघोस इंधन पुरवलं. शेअर बाजारात आयपीओच्या माध्यमातून असो, वा थेट शेअर बाजारात शेअर्समध्ये गुंतवणूक करून बाजाराला विक्रमी पातळीवर नेऊन ठेवलं. मात्र आता रशिया- युक्रेनमधील युद्ध किंवा एकूणच जागतिक पातळीवरील मोठ्या देशांच्या शेअर बाजारातील परिस्थिती बघता, आयपीओच्या माध्यमातून आपल्या देशातील शेअर बाजारात पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांची स्थिती प्रत ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    HDFC Chya Vijayache Sarathi - Deepak Parekh

    de Gaurav Muthe ...
    Narrado por Zahid ...
    Series Audiolibro 56 - Storytel Think Today

    Completo

    16 minutos

    एचडीएफसी बँक! विश्वासार्हता, पारदर्शकता, उत्तम सेवा, प्रशासकीय पकड या गुणांच्या जोरावर गेली ४५ वर्षे एचडीएफसी भारतात काम करतेय. आजवरच्या व्यावसायिक प्रवासात या कंपनीने लाखो भारतीयांचं स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणलंय. एचडीएफसीच्या या संपूर्ण प्रवासाचे सारथी म्हणजे दीपक पारेख! एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँक या दोन वेगवेगळ्या संस्था होत्या. या दोन कंपन्यांनी नुकतीच विलीनीकरणाच ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Cryptocurrency Chi Mohmaya

    de Gaurav Muthe ...
    Narrado por Zahid ...
    Series Audiolibro 45 - Storytel Think Today

    Completo

    20 minutos

    'क्रिप्टोकरन्सी' अर्थात आभासी चलन… गेल्या वर्षांपासून सर्वाधिक चर्चेत राहिलेला विषय. देशात देखील अनेक तरुण गुंतवणूकदार त्याकडे वळले आहेत. मध्यमवर्गीय लोक सहसा गुंतवणुकीची सुरुवात फिक्स डिपॉझिटपासून करतात आणि एक एक पायरी चढत थोडी गुंतवणूक करून जास्त रिटर्न मिळावेत म्हणून म्युच्युअल फंड आणि शेवटी थोडा आणखी आत्मविश्वास वाढला की, शेअर बाजाराची वाट धरतात. आता मात्र गेल्यावर्षीपासून ट्रेंड बदलला आहे आणि ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    Mehengai Dayan Khaye Jaat Hai!

    de Gaurav Muthe ...
    Narrado por Zahid ...
    Series Audiolibro 16 - Storytel Think Today

    Completo

    20 minutos

    रघुबीर यादव या अभिनेत्याची भूमिका असलेला 'पीपली लाईव्ह' नावाचा एक चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता. त्यातलं 'मेहंगाई डायन खाए जात है' हे गाणं विशेष गाजलं. दबक्या पावलांनी येणाऱ्या आणि हळूहळू आपला खिसा खाली करणाऱ्या महागाईचं हे परफेक्ट वर्णन म्हणावं लागेल. वाघ जसा दाट झाडीमध्ये दबा धरून बसतो आणि सावज जवळ आल्यावर त्यावर झडप घालतो, तसंच महागाईबाबतही घडतं. फरक इतकाच आहे की, महागाई किंवा दुसऱ्या शब्द ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    LIC IPO: Sheput Geli Pan Hatti Rahila

    de Gaurav Muthe ...
    Narrado por Ratna ...
    Series Audiolibro 21 - Storytel Think Today

    Completo

    21 minutos

    हत्ती गेला अन् शेपूट राहिले ही म्हण प्रत्येकाने ऐकली असेलच. एलआयसीच्या बाबतीतदेखील ही म्हण लागू होईल, मात्र उलट अर्थाने! म्हणजेच शेपूट गेली अन् हत्ती राहिला! भांडवली बाजारात बहुप्रतिक्षित अशा आयुर्विमा महामंडळाच्या समभाग विक्रीकडे भारतासह जगभरातील गुंतवणुकदारांचं लक्ष लागलंय. एलआयसीच्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या यशस्वितेसाठी केंद्र सरकारचेही युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ज्यावेळी आयपीओ बाजारात ... Leer más

    $3.99 USD

  • Audiolibro

    LIC IPO Sarkarsathi Mahtvacha Ka

    de Gaurav Muthe ...
    Narrado por Zahid ...
    Series Audiolibro 26 - Storytel Think Today

    Completo

    16 minutos

    शेअर बाजारात लवकरच येऊ घातलेला आयपीओ हा चर्चेचा विषय झाला आहे. एलआयसी ही कंपनी किती मोठी आहे, आणि तिचा आयपीओ शेअर बाजारात येणार असल्याने काय परिणाम होत आहेत हे आपण गेल्या भागात पाहिलं. एलआयसीची भारतीय अर्थव्यववस्थेतली व्याप्ती आपण समजून घेतली. हा आयपीओ देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा का आहे, हे आपण या भागात समजून घेणार आहोत. ... Leer más

    $3.99 USD