Skip to main content

Shopping Cart

You're getting the VIP treatment!

Item(s) unavailable for purchase
Please review your cart. You can remove the unavailable item(s) now or we'll automatically remove it at Checkout.
itemsitem
itemsitem

Recommended For You

Loading...


Top Series in United States

Showing 1 - 11 of 11 results for “swanandi tikekar”
Skip side bar filters
  • Audiobook

    Firang S02E01

    Narrated by Swanandi Tikekar ...
    Series Audiobook 1 - Firang S02

    Unabridged

    48 min

    मीरा आणि जॉन सर्व अर्थाने एकत्र येणार इतक्यात जॉन परत एकदा तिला थांबवतो. मीरा हा अपमान ऐकून घेईल का? पण तिने उलटून उत्तर दिलं तर जॉन ते सहन करेल का? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Date by chance

    by Priyanka Tupe ...
    Narrated by Swanandi Tikekar ...

    Unabridged

    1 hour 4 min

    फेमिनिस्ट मैत्रेयी, मनासारखा पार्टनर शोधू शकेल? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Firang S02E08

    Narrated by Swanandi Tikekar ...
    Series Audiobook 8 - Firang S02

    Unabridged

    54 min

    जॉन आता मीरावरचं संकट दूर करण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे. आणि मीरावरचं संकटही शेवटच्या टप्प्यात आहे. मीराला अजूनही ते माहिती नाही. इथून पुढे जॉन तिला वाचवू शकेल का? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Firang S02E06

    Narrated by Swanandi Tikekar ...
    Series Audiobook 6 - Firang S02

    Unabridged

    45 min

    मीराला तोच दुसरा फिरंग परत भेटतो. त्याला भेटल्याच्या नंतर ती काहीतरी विचित्र वागायला लागते. पण ते माहिती नसल्याने अबीरला वाटतं, की तिची ही अवस्था जॉनमुळेच झाली आहे. आपल्या मैत्रिणीची ही अवस्था करणाऱ्या जॉनचं अबीर काय करेल? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Firang S02E02

    Narrated by Swanandi Tikekar ...
    Series Audiobook 2 - Firang S02

    Unabridged

    52 min

    मीराला अजून एक फिरंग भेटलाय. जॉन मीराशी अत्यंत वाईट वागतोय. तिला सतत ताब्यात ठेवायचा प्रयत्न करतोय. मीरासारखी मुलगी हे वागणं ऐकून घेईल? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Firang S02E10

    Narrated by Swanandi Tikekar ...
    Series Audiobook 10 - Firang S02

    Unabridged

    58 min

    मीरा त्या दुसऱ्या फिरंगला जॉनने सांगितलेल्या ठिकाणी घेऊन तर येते. पण यक्ष योनीतला जॉन आणि राक्षसयोनीतला फिरंग यांच्यात कोण जिंकेल आणि कोण हरेल? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Firang S02E07

    Narrated by Swanandi Tikekar ...
    Series Audiobook 7 - Firang S02

    Unabridged

    49 min

    जॉन मीरावरचं संकट दूर करण्यासाठी जिवाच्या आकांताने प्रयत्न करतो आहे. पण त्याच्या नकळत मीराला संकटाने केव्हाच गाठलं आहे. आता प्रश्न एवढाच आहे की जॉनचे प्रयत्न पुरेसे आणि वेळेवर काम करतील का? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Firang S02E03

    Narrated by Swanandi Tikekar ...
    Series Audiobook 3 - Firang S02

    Unabridged

    53 min

    जॉनची वर्चस्व गाजवण्याची पुरुषी वृत्ती मीरा आता सहन करू शकत नाहीये. पण ते माहिती नसलेला जॉन एका भलत्याच महत्वाच्या कामात अडकलाय. पण ते काम होण्यापूर्वी मीरा त्याच्या आयुष्यातून निघून गेली तर? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Firang S02E09

    Narrated by Swanandi Tikekar ...
    Series Audiobook 9 - Firang S02

    Unabridged

    50 min

    दुसऱ्या फिरंगच्या प्रभावाखाली असलेली मीरा जॉनशी शारीरिक जवळीक करायचा प्रयत्न करते. पण त्या संकटाची आधीच चाहूल लागलेला जॉन तिला त्या प्रभावाखालून बाहेर काढतो. आता ते संकट कायमचं संपवण्याचा एकच मार्ग आहे. मीराने पुन्हा त्या संकटाच्या जवळ जाणं... ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Firang S02E05

    Narrated by Swanandi Tikekar ...
    Series Audiobook 5 - Firang S02

    Unabridged

    50 min

    जॉन त्याच्या बाजूने मीराशी असलेलं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करतो. मीराही सगळा राग विसरून त्याला माफ करते. पण मग अखेरच्या क्षणी असं काय होतं की मीरा पुन्हा अबीरला भेटायला जाते? ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Firang S02E04

    Narrated by Swanandi Tikekar ...
    Series Audiobook 4 - Firang S02

    Unabridged

    50 min

    जॉनच्या सततच्या हिंसक वागण्याला कंटाळलेली मीरा आपसूकच अबीरकडे, तिच्या लहानपणीच्या मित्राकडे परत ओढली जाते. जॉनला त्याची चूक लक्षात येईल का? ... Read more

    $3.99 USD