Skip to main content

Shopping Cart

You're getting the VIP treatment!

Item(s) unavailable for purchase
Please review your cart. You can remove the unavailable item(s) now or we'll automatically remove it at Checkout.
itemsitem
itemsitem

Recommended For You

Loading...
  • Audiobook

    Rahul Dravid - Bharatiya Cricket Madhla Kharakhura Gentlemen

    by Pratik Koske ...
    Narrated by Vishwaraj Joshi ...

    Unabridged

    19 min

    प्रत्येक युद्धात हल्ल्याला प्रतिहल्ला करणाऱ्या योद्ध्याची वाहवा होत असते. तोच त्या युद्धाचा खरा नायक असतो. बाकी दिवसभर विदेशी हल्ल्याचा मारा झेलणारी, सर्व पुढे नायक ठरणाऱ्या योद्ध्यांचे संरक्षण करणारी तटबंदी तिथेच असते. स्थितप्रज्ञ. जसजसा या गौरवशाली युद्धाचा इतिहास पुढे सरकतो तसतसे योद्धे कालवश होतात. मात्र या गौरवशाली इतिहासाच्या खुणा सांगणारी, तोफगोळ्यांच्या खुणा दाखवणारी तटबंदी तशीच असते. ती य ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Kamala - Amerikecha Ashavaad

    by Pratik Koske ...
    Narrated by Rasika Kulkarni ...

    Unabridged

    11 min

    कमला म्हणजे 'अमेरिकन ड्रीम' खरे असल्याचे ताजे उदाहरण आहे. त्यांनी केवळ पहिल्या महिला उपाध्यक्ष होण्याचा मान मिळवला नाही, तर त्या पहिल्या श्वेतेतर उपाध्यक्ष आहेत. तसेच, या पदावर येणाऱ्या पहिल्या भारतीय-अमेरिकन व त्याचबरोबर पहिल्या आशियाई वंशाच्या व्यक्ती आहेत. अध्यक्ष बनण्याचे स्वप्न बाजूला सारून ज्यो बायडन यांच्यासह अध्यक्षीय निवडणुकीत सामील झालेल्या कमला व्यवसायाने वकील आहेत. कॅलिफोर्नियात जन्म ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Amerikene Nota Chaplya Mhanun

    by Gaurav Muthe ...
    Narrated by Pratik Koske ...

    Unabridged

    12 min

    महागाई आणि भूराजकीय अस्थिरता या दोन समस्यांनी सध्या संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. मुख्यतः युरोपात रशिया-युक्रेन युद्धामुळे वातावरण तापलंय, तर आशियाई देशांमध्ये महागाईमुळे बऱ्याच देशांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून जगभरातील मध्यवर्ती बँका एकसारख्या या समस्येवर उपाय योजत आहेत. मात्र जागतिक अर्थव्यवस्थेमुळे एकमेकांवर गरजांसाठी अवलंबून असलेल्या देशांचे प्रश्नदेखील एकमेकांच्या अर्थव ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Gangechya Kathavar

    by Pratik Koske ...
    Narrated by Sunil Patil ...
    Series Audiobook 7 - Storytel Think Today

    Unabridged

    15 min

    "गंगा मेरे लिए निशानी है भारत की प्राचीनता की, संस्कृती की, जो बहती आई है वर्तमान तक और बहती चली जा रही है भविष्य के महासागर की ओर.." भारताचे पहिले पंतप्रधान, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या मृत्युपत्रात गंगा नदीबद्दल लिहिलेल्या या ओळी... भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनात गंगा नदीचा गर्भश्रीमंत वारसा किती महत्त्वाचा आहे, हे या ओळींवरून लक्षात येतं. गंगेजवळ असं काय आहे की ती भारत ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    "NATO" cha Pudhe Kay Honar ?

    by Pratik Koske ...
    Narrated by Vishwaraj Joshi ...
    Series Audiobook 69 - Storytel Think Today

    Unabridged

    13 min

    फेब्रुवारी महिन्याच्या २४ तारखेला रशियाने युक्रेन या आपल्या शेजारी देशावर हल्ला केला. बलाढ्य रशियाच्या या हल्ल्याने युक्रेनलाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवून टाकलं. लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत तोकडा असलेला युक्रेन सायबर वॉर, नॅरेटिव्ह वॉर या आघाड्यांवर रशियाला भारी पडतोय असंही चित्र निर्माण झालं. या सगळ्यात एका महत्त्वाच्या संघटनेच्या भूमिकेबद्दल चर्चा झाली, ती संघटना म्हणजे 'नाटो'! ही संघटना नक्क ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Bharatatil Arthik Ghotale

    by Gaurav Muthe ...
    Narrated by Pratik Koske ...
    Series Audiobook 67 - Storytel Think Today

    Unabridged

    14 min

    भारतात १९९१ साली खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या नव्या आर्थिक धोरणाची घोषणा झाली. तेव्हापासून आपल्या अर्थव्यवस्थेत पैशाचा प्रवाह सुरू झाला. पैशाचा ओघ वाढल्याने दिवसेंदिवस भ्रष्टाचाराचे आकडे वाढत गेले. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केंद्र सरकार योजनांसाठी १ रुपया पाठवते ते शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत १० पैसे होतात, अशा शब्दात भ्रष्टाचाराचं वर्णन केलं होतं. अर्थव्यवस्था खुली ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Amrutmahotsavi Bharat

    by Pratik Koske ...
    Narrated by Nihal Rukdikar ...
    Series Audiobook 73 - Storytel Think Today

    Unabridged

    12 min

    १४ ऑगस्ट १९४७ ची रात्र. दीडशे वर्षांच्या परकीय गुलामगिरीतून भारत मुक्त झाला तो दिवस. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून सर्व भारतीयांना उद्देशून भाषण केलं. त्या घटनेला आज ७५ वर्ष पूर्ण झाली. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत आहोत. साडेसात दशकाचं स्वातंत्र्य आपण उपभोगलं आहे. ज्ञान, विज्ञानाच्या सर्वच क्षेत्रात आपल्या देशाने अभूतपूर्व वाटचाल केली आहे. ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Rajkarnat Striyancha Sahbhag

    by Pratik Koske ...
    Narrated by Arundhati Kamathe ...
    Series Audiobook 65 - Storytel Think Today

    Unabridged

    14 min

    तंत्रज्ञान आणि औद्योगिकीकरण हे मूलमंत्र असलेल्या एकविसाव्या शतकातील आधुनिक काळात आपण वावरतो आहोत. मागच्या काही शतकांचा, विशेषतः एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाचा इतिहास पाहिल्यास जगभरात सर्वत्र झालेल्या स्वातंत्र्याच्या, प्रबोधनाच्या आणि समतेच्या चालवली ठळकपणे नजरेत भरतात. फ्रेंच राज्यक्रांती असो वा स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळवून देणारी अमेरिकन चळवळ असो… या सगळ्यातच स्त्रियांच्या मूलभूत हक्कांची ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Saman Nagrik Kaydhya Baddal Sarvakahi Part 2

    by Pratik Koske ...
    Narrated by Pratik Koske ...
    Series Audiobook 62 - Storytel Think Today

    Unabridged

    14 min

    समान नागरी कायदा म्हणजे नक्की काय, हे आपण गेल्या भागात समजून घेतलं. भारतीय संविधानातील अनुच्छेद ४४ प्रमाणे मार्गदर्शक तत्वांमध्ये समान नागरी कायदा अंतर्भूत आहे. राज्याने असा कायदा आणण्यासाठी प्रयत्न करावा असं मार्गदर्शन अनुच्छेद ४४ मध्ये करण्यात आलं आहे. आपण संविधान स्वीकारलं त्याला आता ७२ वर्षे होत आहेत, पण अजूनही समान नागरी कायदा तयार होऊ शकला नाही. याला काही कारणं आहेत, ती या निमित्ताने जाणून घ ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Urdu Pe Sitam Kyon Hai?

    by Pratik Koske ...
    Narrated by Sayee Diwate ...
    Series Audiobook 40 - Storytel Think Today

    Unabridged

    12 min

    संदीप खरे आणि वैभव जोशी यांच्या 'इर्शाद' या मराठी गजल आणि कवितांच्या कार्यक्रमाला आक्षेप घेत, दिवाळीच्या औचित्याने उर्दू नाव असलेला कार्यक्रम घेऊ नये असा फतवा गेल्या वर्षी काढला गेला होता. त्यानंतर दोन्ही कवींनी नाव बदलणार नसल्याचं सांगितलं आणि आयोजकांना कार्यक्रम मागे घ्यावा लागला. त्यानंतर एकंदरच मराठी भाषेत उर्दू, फारसी, अरबी भाषेतून आलेले शब्द आणि हिंदू संस्कृतीचे 'उर्दूकरण' वगैरे विषयावर चर्च ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Kalidaar Kapuri Paan

    by Pratik Koske ...
    Narrated by Rasika Kulkarni ...
    Series Audiobook 53 - Storytel Think Today

    Unabridged

    14 min

    भारतातल्या कुठल्याही शहरात जा, तुम्हाला चौकाचौकात तुम्हाला इतर काही मिळो न मिळो, पण पानवाला नक्की सापडेल. दक्षिणेकडून जसंजसं आपण उत्तरेला जातो तसंतसं पण मिळण्याचं प्रमाण पण वाढत जातं. तसा भारतात पानाचा इतिहास खूप जुना आहे. ... Read more

    $3.99 USD

  • Audiobook

    Islamophobia : Sanyukta Rashtrachya Tharavacha Anvyartha !

    by Pratik Koske ...
    Narrated by Vishwaraj Joshi ...
    Series Audiobook 38 - Storytel Think Today

    Unabridged

    17 min

    ५ मार्च हा 'जागतिक इस्लामोफोबिया अवेअरनेस डे' म्हणून साजरा केला जावा अशी मागणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली. ही मागणी संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने मान्य केली आहे. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन अर्थात 'OIC' या संघटनेचे सदस्य असलेल्या ५० मुस्लिम बहुसंख्यांक देशांनी या निर्णयाला पाठिंबा दिला, तर भारत, फ्रांस आणि युरोपीय युनियन यांनी या निर्णयाच्या विरोधात मत मांडलंय. हे ... Read more

    $3.99 USD