Skip to main content

Panier

Vous profitez des avantages réservés aux VIP !

Article(s) non disponible(s) à la vente
Veuillez vérifier votre panier. Vous pouvez supprimer le ou les articles qui ne sont pas disponibles maintenant ou nous les supprimerons automatiquement au moment du règlement de la commande.
articlesarticle
articlesarticle

Recommandé pour vous

Loading...


Meilleures séries dans ce pays : Canada

1-12 sur 24 résultats pour « vrushali joglekar »
Skip side bar filters
  • Livre audio

    Swati Kulkarni - Beautiful Business

    Lu par Asmita Dabhole ...
    Collections series

    Version Longue

    18 min

    अनेक जण उद्योग करतात पण एखाद्य क्षेत्रात आपल्या नव्या दृष्टिकोनाने ठसा उमटवणारे फार थोडे उद्योजक असतात. ब्युटिपार्लरच्या क्षेत्रात सौंदर्यापलिकडे व्यक्तिमत्व घडवण्याकडे पाहून एक वेगळी दृष्टी देऊन फक्त दहा वर्षात अतिशय उत्तम व्यवसाय उभा करणा-या स्वाती कुलकर्णी या त्यापैकीच एक आहेत. त्यांच्या यशाची ही कहाणी... ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Super Bottoms Palnyatala Brand

    Lu par Milind Kulkarni ...
    Collections series

    Version Longue

    15 min

    आय.टी.मध्ये नोकरी करणाऱ्या पल्लवी उटगी यांनी स्वत: आई झाल्यानंतर नोकरीला रामराम करून एका उद्योगाची सुरूवात केली. हा उद्योग त्यांना सुचला तो त्यांच्या मातृत्वादरम्यान, बाळाला लागणाऱ्या उत्तम, आरोग्यदायी डायपर्सच्या गरजेतून. भारतात अनेक प्रकारची डायपर्स मिळतात, शिवाय जुन्या काळापासून लहान बाळांकरता लंगोटही वापरले जातात, तरीही हे पर्याय पल्लवी यांना का सोयीचे वाटले नाहीत? मग त्याकरता त्यांनी कोणता पर ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Lagnasohala Dekhana Karnara Udyog

    Lu par Asmita Dabhole ...
    Collections series

    Version Longue

    15 min

    लग्न म्हणलं की पारंपरिक पद्धतीचे विधी, मंगल-कार्यालयं, पत्रावळ्यांवरचं सुग्रास भोजन हे चित्र जाऊन त्याचं रुप आता वेडिंग इवेंट्सनी घेतलं आहे. वेडिंग प्लॅनर्सना बोलावून हवा तसा लग्नसोहळा करवून घेणं ही काही आता सेलिब्रिटी वा श्रीमंतांची मक्तेदारी राहिली नसून अनेक सामान्यांचाही आता अशा प्रकारच्या लग्नसोहळ्याकडे कल आहे. या क्षेत्रातल्या संधी पाहून, अथक मेहनतीने लग्नसोहळा देखणा करणाऱ्या अशाच एका उद्योजक ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Kaushal Solar - Udyog Saururjecha

    Lu par Asmita Dabhole ...
    Collections series

    Version Longue

    15 min

    एका पर्यावरणपूरक यशस्वी उद्योगाची कहाणी म्हणजे - 'कौशल सोलार - उद्योग सौरउर्जेचा' ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Athavles Paramparik Chavicha udyog

    Lu par Milind Kulkarni ...
    Collections Livre audio : 1 - Yashaswi Udyojak

    Version Longue

    14 min

    मिठाईची दुकानं आता अक्षरशा गल्लीबोळात दिसतात. त्या दुकानांमध्ये अनेक प्रकारची मिठाई मिळते. पण पारंपरिक घरगुती चवीचे खास मराठी पदार्थ अशा दुकानांमध्ये अभावानेच मिळतात. अशा खास घरगुती चवीच्या पदार्थांचा उद्योग गेली कित्येक वर्ष यशस्वीपणे करणारे आठवले कुटूंब आणि त्यांच्या व्यवसायाची ही कहाणी ऐका मिलिंद कुलकर्णी यांच्यासह. ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Badhekar Group- Vishvasacya Natyavar Ubha Aslela Udyog

    Lu par Sachin Suresh ...
    Collections series

    Version Longue

    12 min

    गेल्या वीस वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात, विशेषतः पुनर्विकासाच्या क्षेत्रात विश्वासाने नाव मिळवलेल्या बढेकर ग्रुपची ही ओळख. येत्या काही वर्षात पुनर्विकासाच्या क्षेत्रात खूप संधी असणार आहेत त्यामुळे तरूण उद्योजकांना भरपूर संधी आहेत असे त्यांचे मत आहे. ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Kishor Karde- Shatkancha Samruddha Warsa Labhleli Udyojakata

    Lu par Sachin Suresh ...
    Collections series

    Version Longue

    14 min

    शोभिवंत चकचकित तांब्याचे दिवे, लखलखीत दिसणारे तांब्याचे पिंपळपान, मेणबत्तीसाठी आकर्षक पात्रं, आणि ॲंटिक पीस म्हणून तांब्याचे घंगाळं, हंडा अशा वस्तूंना बैठकिच्या खोलीत स्थान प्राप्त झालं आहे. याशिवाय भातुकलीची खेळणी, छोटा बंब आदी वस्तुंना असणारी वाढती मागणी लक्षात घेऊन किशोर कर्डे, मनोज आणि हर्षाली पोटफोडे यांच्या ओम साई आर्टिकल्स या उद्योगाची ही कथा..! ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Kesari Paryatanatla Dhruvtara

    Lu par Milind Kulkarni ...
    Collections series

    Version Longue

    13 min

    पर्यटन म्हंटलं की प्रकर्षाने डोळ्यासमोर येणारं नाव म्हणजे 'केसरी'. पर्यटनव्यवसायात गरुडभरारी मारलेल्या या केसरी टूर्सची कहाणी नेमकी आहे तरी काय? ऐका मिलिंद कुलकर्णी यांच्यासह… ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Toilet Ek Udyogkatha

    Lu par Milind Kulkarni ...
    Collections series

    Version Longue

    19 min

    उद्योजकता म्हंटल्यावर काही ठराविक उद्योग डोळ्यासमोर येतात, पण चाकोरीपेक्षा वेगळे व्यवसाय निवडणारी मंडळीही असतात. टॉयलेट हा उद्योग बनू शकतो, असा विचारही सहसा केला जात नाही. राजीव खेर यांनी तो केला आणि टॉयलेटचाही उद्योग होऊ शकतो, हे सिद्ध केलं. त्यांच्या नव्या पायवाटेविषयी… ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Khaike Paan Pardeshiwala

    Lu par Amogh ...
    Collections series

    Version Longue

    16 min

    कन्हैय्यालाल परदेशी, शिवलाल परदेशी आणि अमर परदेशी या तीन पिढ्यांनी पानाच्या व्यवसायात बस्तान बसवलं आहे. 1961 सालापासून संपूर्ण पुण्याला पानं पुरवण्याचा व्यवसाय करता करता ते अनेक पानपट्ट्यांचे मालक झाले आहेत. त्यांची ही कहाणी. ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Sundar me Karnar

    Lu par Asmita Dabhole ...
    Collections series

    Version Longue

    15 min

    सुंदर दिसण्याचं स्वप्न सर्व महिलांचं असतं. त्यासाठी त्या मोठ्या प्रमाणावर सौंदर्य प्रसाधनांचा वापर करतात. पण कमीतकमी खर्चात आपलं मूळ सौंदर्य खुलवणारा कुणीतरी ब्युटिशिअन व्यक्ती असावी असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. ही गरज प्रिया बावडेकरांनी ओळखली आणि त्यातून सुरू झाला उद्योग सुंदर मी होणार म्हणणा-या प्रत्येकीला सुंदर बनवण्याचा...! ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Kalyan Bhel Chatak Lavnara Vyavsaay

    Lu par Milind Kulkarni ...
    Collections series

    Version Longue

    12 min

    भेळेचा व्यवसाय एखाद्याला हातावर पोट असलेला भेळवाला ते करोडपती भेळवाला इतकं मोठं करू शकतो. उदरनिर्वाहासाठी चार पैसे मिळवण्यासाठी आईने सुरू केलेल्या या व्यवसायाचं स्वरुप कल्याण भेळेच्या मालकांनी आमूलाग्र बदलून टाकलं आहे. दशदिशांनी वाढणाऱ्या पुण्यातील खवय्यांनी आपल्या पसंतीचा शिक्का कल्याण भेळेवर ठळकपणे उमटवला आहेच, पण परदेशात राहणाऱ्या मराठी मंडळींनी देखील या भेळेला आपलंसं केलेलं आहे. हातगाडीपासून स ... En savoir plus

    $11.99 CAD