Skip to main content

Panier

Vous profitez des avantages réservés aux VIP !

Article(s) non disponible(s) à la vente
Veuillez vérifier votre panier. Vous pouvez supprimer le ou les articles qui ne sont pas disponibles maintenant ou nous les supprimerons automatiquement au moment du règlement de la commande.
articlesarticle
articlesarticle

Recommandé pour vous

Loading...


Meilleures séries dans ce pays : Canada

1-12 sur 25 résultats pour « raghuvir kulkarni »
Skip side bar filters
  • Livre audio

    Kul Vyaktichitre : Dada Manus

    Version Longue

    10 min

    रघुवीर कुल यांनी आपल्या चित्रपट क्षेत्रातील कारकीर्दीत पाहिलेले एक विलक्षण व्यक्तिमत्व...! ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Kul Vyaktichitre : Abid surati

    Version Longue

    15 min

    रघुवीर कुलकर्णी लिखित व्यक्तिचित्र - आबिद सुरती ... En savoir plus

    $5.99 CAD

  • Livre audio

    Kul Vyaktichitre Shelke. Master

    Version Longue

    18 min

    रघुवीर कुल यांना आपल्या जीवनात फारच भन्नाट माणसे भेटली. आपली उत्तम निरीक्षण शक्ती आणि त्या व्यक्तिमत्वाच्या मूळाशी जाऊन घेतलेला शोध यामुळे त्यांनी लिहिलेली हि व्यक्तिचित्रे मनात रेंगाळत राहतात. मागणं फार नाही म्हणत आपल्याला हवा तसा आनंद मिळवणारे शेळके मास्तरांचे हे व्यक्तिमत्व तुम्हाला नक्कीच आवडेल ! ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Kul Vyaktichitre :Mahajan

    Collections Livre audio : 4 - Kul Vyaktichitre

    Version Longue

    12 min

    रघुवीर कुल लिखित कुल व्यक्तिचित्र - महाजन महाजन मनिलेंडरच्या कंजुषपणाच्या अनेक कथा गावात सांगितल्या जात असत. आपल्या मुलाच्या बालवाडी पासून महाविद्यालयापर्यंतचे सर्व शिक्षणाचा खर्च पोस्टकार्डाच्या एकाच बाजूला लिहिलेला होता. एकदा अण्णा महाजनांनी दूध पिऊन भांडं इतकं स्वच्छ केलेलं की त्याच भांड्यात बायकोने दूध घेतले. अण्णांनी कधीही आंघोळीला साबण लावला नाही किंवा कपड्यांना पाचशे एकचा बार लावला नाही. कध ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Kul Vyaktichitre Vinay

    Version Longue

    23 min

    रघुवीर कुल यांनी त्यांच्या सहवासात आलेल्या अनेक व्यक्तिमत्वांची ओळख कुल व्यक्तिचित्रे मधून करून दिली. या व्यक्तिचित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे यात फक्त त्या माणसांच्या कार्याची ओळख नाही तर त्या व्यक्तिमत्वांच्या गुंतागुंतीच्या मानसिकतेचा वेध आहे. विनय हे त्यापैकीच एक व्यक्तिमत्व. ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Kul Vyaktichitre Ramesh

    Version Longue

    14 min

    रघुवीर कुल यांनी अनेक माणसे अगदी जवळून पाहिली आहेत की ती केवळ वल्ली नाहीत तर विलक्षण भन्नाट आहेत. ती फक्त असामान्य नव्हे तर अचाट आहेत. काही माणसे वरवर पाहिली तर विकृतही वाटू शकतील पण ती विकृत नाहीत. ती जीवनाच्या चौकटीत, प्रतिष्ठितपणाच्या तथाकथित अभिजन वर्तुळात वा सर्वसाधारण मध्यमवर्गीय संकेतांनुसार वागत नाहीत इतकेच. यातील काही व्यक्तिमत्वांच्या तर अगदी आपण प्रेमात पडतो. रमेश हे असेच एक रघुवीर कुल ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Kul Vyaktichitre : Nalesh

    Collections Livre audio : 6 - Kul Vyaktichitre

    Version Longue

    15 min

    रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र - नलेशनलेश आपल्या नावाबद्दल फार आग्रही होता. निलेश खूप सापडतील पण नलेश एकटाच. त्याच्या सहीवर तो पक्षाचे चित्रही काढायचा.नलेशने केलेले प्रॅक्टिकल जोक्स सगळ्यांच्या लक्षात राहिले. त्याने केलेल्या शाब्दिक कोट्याही अफलातून असायच्या. बसमधून येताना कुणी एक खार म्हणून तिकीट मागितले की हा म्हणायचा मला एक कुत्रा द्या. कंडक्टर तिकीट काढायला आला की हा पळत पळत मागे जात असे आणि म ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Kul Vyaktichitre : Damu

    Collections Livre audio : 1 - Kul Vyaktichitre

    Version Longue

    31 min

    मराठी नाट्यक्षेत्रातील एक मोठे नाव म्हणजे दामू केंकरे ! रघूवीर कुल हे या नामवंत लेखक व दिग्दर्शकाने आपल्या या शिक्षकाचे केलेेले हे व्यक्तिचित्रण आहे. जवाहि-याने हि-याला पैलू पाडावेत तसे दामू केंकरे यांनी रंगभूमीवरील अनेक नामवंत कलावंतांना आपल्या मार्गदर्शनातून आणि प्रोत्साहनातुन व कृतींतून घडवले. रंगभूमी आपल्याला हवे ते घेते आणि नको ते टाकून देते असे त्यांचे ठाम मत होते. दामू केंकरे यांचे व्यक्त ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Kul Vyaktichitre : Lolak

    Collections Livre audio : 8 - Kul Vyaktichitre

    Version Longue

    25 min

    रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र : लोलकही कथा आहे दोघी जणींची. स्वाती ही कोकणस्थ ब्राह्मण मुलगी. सतत नंबरात येणारी हुशार मुलगी. डाव्या हाताने झोपेतसुध्दा उत्तर लिहू शकणारी ही हुशार मुलगी पण तिने आईने ठरवलेल्या समोर आलेल्या एका सामान्य कारकून मुलाशी लग्न केले आणि तिच्या संसाराची परवड सुरू झाली. दहा वर्षात तिला एक मुलगी आणि मुलगा झाला पण कारकून नव-याला मात्र तिचा उत्कर्ष सहन झाला नाही. तिच्या मुलीची तर ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Kul Vyaktichitre : Doghich

    Collections Livre audio : 5 - Kul Vyaktichitre

    Version Longue

    26 min

    रघुवीर कुलकर्णी लिखित व्यक्तिचित्र - दोघीच अंजू ठाकूर नाना -नानी पार्कमध्ये चालत होती. ट्रॅकसूटमधून तिच्या थंडर थाईज आणि विशेष दंडाधिकारी या पदवीला शोभतील असे जाडे थलथलीत दंड, पोटाचा आणि पार्श्वभागाचा गरगरीतपणा ही आयुष्यभर चालली तरी कमी होणार नाहीत असे वाटत असे. पण निसर्गदत्त महाराज म्हणतात तेच खऱे. अपेक्षित नाही पण अनपेक्षित नक्कीच घडेल हे अंजूच्याा आयुष्याच्या बाबतीत शंभर टक्के खऱे होते. कोलकत्य ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Kul Vyaktichitre : Das Dhaymade

    Collections Livre audio : 17 - Kul Vyaktichitre

    Version Longue

    15 min

    रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र : दास धायमाडेदास धायमाडे म्हणजे चित्रपट क्षेत्रात नाव मिळवलेले उत्तम संकलक. ह्रषिकेष मुखर्जींसारख्या नावाजलेल्या दिग्दर्शक आणि संकलकांच्या हाताखाली तयार झालेले. दासबाबू म्हणजे सकाळी आठ वाजता काम सुरू करून साडेचारला संपवणार. रात्री जागरणे न करता अतिशय शिस्तबध्द काम करत असत. चित्रपट दोन टेबलवर तयार होतो. लेखकाच्या आणि संकलकाच्या टेबलवर हे त्यांचे मत होते. त्यांच्या स ... En savoir plus

    $11.99 CAD

  • Livre audio

    Kul Vyaktichitre : Professor Sahastrabuddhe

    Collections Livre audio : 16 - Kul Vyaktichitre

    Version Longue

    12 min

    रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र : प्रोफेसर सहस्रबुद्धेदादरला शिवसेना भवन आणि आझाद रेस्टॉरन्टच्या मधल्या त्रिकोणी फूटपाथवर नेहमी बसणारा हा भिकारी. कुरळे केस, दाढीचे खुंट आणि हातात पिवळा हत्तीची सिग्रेट. त्याला सगळे प्रोफेसर म्हणत. असे अनेक वेडे दादरला दिसत. प्रत्येकाचे वेगळे नाव आणि वेगळी त-हा. प्रोफेसर मात्र तसे नव्हते. ट्रॅफिक आयलंडच्या त्रिकोणात बसणा-या या प्रोफेसरकडे पी.एच.डी. करणाारे आणि आयआयट ... En savoir plus

    $11.99 CAD